वाघमारे भारत विठ्ठल चे नातेवाईक कुणी आहेत का? आवाज ऐकताच दिलीप आणि रमेश मागे झाले, जवळ-जवळ अर्धा तास सरण रचणारा महानगरपालिकेचा कर्मचारी आवाज देत होता.
मराठी माहिती