लग्न अगदी महिन्यावर आलं होतं. पत्रिका छापून आलेल्या, खरेदी झालेली. आणि मुलीचे आईबाबा मुलाघरी अचानकच आले मूलकडचे मंडळी अर्थातच बावचळली. पण स्वागत मात्र चांगलंच केलं
मराठी माहिती