या दिवशी संतानप्राप्तीसाठी गणपतीची करा एक विशेष पूजा, तुमची मनोकामना लगेच पूर्ण होईल.

मित्रांनो संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केल्याने खूप सारी संकटे दूर होतात.तसेच ही पूजा केल्याने मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात, असे म्हणतात विघ्नहर्ता गणपती बाप्पाची आसना उपासना यामुळे सारी संकटे दूर होतात, मित्रांनो बुद्धी आणि प्रसन्नता संपन्नता या गोष्टी गणपती बाप्पा कडून मिळालेल्या जातात.विघ्नहर्ता संसारीक कष्टापासून सुद्धा आपले रक्षण करतात गणपतीच्या पूजे शिवाय कोणत्याही गोष्टीला सुरुवात केली जात नाही सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते.

मित्रांनो संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा केल्याने खूप प्रकारची संकटे दूर होतातच तसेच संतान प्राप्ति पुत्रप्राप्ती या सगळ्या समस्यांवर या पूजेने समाधान मिळते, मित्रांनो पुत्रप्राप्तीसाठी गणपतीची पूजा कशी करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे,मित्रांनो काय करायच आहे,सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे आहे गणपतीची पूजा करायची आहे आणि संकल्प करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला पाणी आणि फळे खायचे आहेत.

गणपतीला दुर्वा जास्वंद अर्पण करायचे आहे. खूप दिवस प्रयत्न करून सुद्धा संतान प्राप्ती होत नाही, त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कृपेने तुमची ही मनोकामना नक्कीच पूर्ण होईल श्रद्धा आणि भक्ती मनापासून ही पूजा केली, तर तुमच्या मनातली इच्छा पुत्रप्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होते,मित्रांनो गणपतीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे.

दिवसभर गणपतीचा जप करायचा आहे, गणपतीच्या पुढे मित्रांनो काय करायच आहे, तुमचं जितके वय असेल म्हणजे तुमचं 21 वर्ष असेल तर 21 तिळाचे लाडू गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे, म्हणजे तुमचं वय वर्ष 25 असेल, तर 25 तिळाचे लाडू 30 असेल तर 30 तिळाचे लाडू असा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे, तसेच संध्याकाळी चंद्राची पूजा सुद्धा करायची आहे.

मित्रांनो मनापासून प्रार्थना करायची आहे, संध्याकाळी चंद्राची पूजा केल्यानंतर मनापासून अगदीअंतकरणापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, मित्रांनो ही पूजा पती आणि पत्नीने जर मिळून केली, तर त्याचे खूप प्रमाणात अतोनात लाभ मिळतात ही पूजा पुत्रप्राप्तीसाठी खूप विशेष महत्त्वाची आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!