आपल्या आवडत्या मुलीशी / मुलाशी लग्न करायचे असेल तर श्रावण महिन्यात हा एक उपाय तुम्ही नक्की करा.

मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला खूप पवित्र मानले गेले आहे. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की? घरासमोर तुळस शिवाय कोणतेही झाड लावू नये, काहीजण पिंपळाचे झाड घराच्या परिसरात लावतात, शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाला घराच्या समोर किंवा घराच्या बाजूला लावणे अशुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर असल्याने दारिद्र घरात येते, पण मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले गेले आहे, पिंपळाचे झाड कुठे लावावे व कोणत्या विधीने लावावे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की? पिंपळाचे झाड शुभ आहे, पण ते घराच्या आवारात नसून घरापासून 50 स्वित किंवा शंभर स्वित अंतरावर असावे, श्रावण महिन्यात पिंपळाचे झाड धार्मिक स्थळावर व समशान घाट मधील लावण्याची मान्यता आहे.

पिंपळाचे झाड लावल्याने घरात माता लक्ष्मीचे वास होते, विष्णु पुराणात सांगितले आहे. की आपल्या जीवनकाळात जो व्यक्ती 51 पिंपळाचे झाड लावतो, त्याला विष्णू लोक आत जाण्याचे लाभ मिळतील. अशी मान्यता आहे की पिंपळाच्या झाडा मध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश या श्री देवांचे वास आहे. श्रावण महिन्यात पिंपळाचे झाड कसे लावावे? त्याची विधी काय आहे ते आज जाणून घेऊया…….

मित्रांनो सकाळी पाच वाजता उठून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी. अंघोळ झाल्यावर जवळच्या समुद्रात जाऊन महादेवाचे जल अभिषेक करावे . त्या दिवशी व्रत ठेवण्याचे प्रण घ्यावे, प्रणमध्ये फक्त फलआहार आणि पाणी घ्यावे, त्यानंतर पिंपळाचे झाड सकाळी सात वाजण्याच्या अगोदर घरा पासून पन्नास फूट अंतरावर लावा.

मित्रांनो तुम्ही धन प्राप्ति साठी पिंपळाचे झाड लावल्या नंतर पारद किंवा नर्मदा नदीच्या पत्रातील दगडा पासून बनलेली शिवलिंग पिंपळाखाली स्थापित करावी.

शिवलिंग स्थापित करताना ब्राह्मणाच्या हाताने स्थापित करणे अति उत्तम राहील. ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित केली जाईल, त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबातील एक फोटो ठेवावा, शिवलिंग कधीही एकटे ठेवू नये. हे लक्षात ठेवा मित्रांनो शिवलिंग असो किंवा शिवाचे इतर कोणतेही चित्र त्यांना तुळस सिंदूर किंवा हळद अर्पण करू नये, असे मानले जाते की? शिवलिंगावर प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह असतो म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा त्यामुळे हे ऊर्जा शांत होते.

धन प्राप्तीसाठी पिंपळाच्या वृक्षाखाली स्थापित केलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. पूजा करताना त्यांना चंदन, अक्षदा, बेलपत्र व धोत्र्याचे फुल अर्पण करून जलाभिषेक करावा, आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान पाच वेळा करावा, या विधीने महादेव लगेच प्रसन्न होतात, व पिंपळाच्या वृक्षाखाली शिवलिंग स्थापित केल्याने तुमच्या घरात महादेवाचे आशीर्वाद लागतील. श्रावण सोमवारी पिंपळाचे झाड लावलेले माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. जसजसे पिंपळाचे झाड वाढत जाते, तशी तशी तुमची धनराशी वाढत जाईल….

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!