ज्ञानेश्वरीच्या या 5 ओव्या करतात, पाठीच्या मणक्याचे आजार बरे

मित्रांनो तुम्ही मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात का? मणक्‍यांमध्ये ग्याप किंवा मणक्यांची झीज झालेली आहे का? एखादी क्षुल्लक वस्तू खालून उचलताना तुम्हाला त्रास होतो का? वाकनं तर अजिबातच जमत नाही,आज आम्ही तुम्हाला या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी चा एक प्रभावी उपाय सांगणार आहोत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सांगितली आणि या ज्ञानेश्वरीचे अनेक दिव्य अनुभव अनेकांना येत असतात , ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे सुद्धा अनेक सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनात झालेले आहेत.

तुमच्या मणक्याच्या आजारावर सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला उपाय सापडतो , हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. मित्रांनो हाडांचे आजार असे असतात, जे माणसाला अगदी नको जीव करून सोडतात, आणि त्यात पाठीच्या मणक्याचे आजार म्हणजे तर विचारायलाच नको, दीर्घकाळ चालणारा हा त्रास कमी होत नाही, अनेक डॉक्टर दवाखाने करून होतात, अनेक उपचार करून होतात तरी सुद्धा या आजारातून अनेकांना मुक्ती मिळत नाही, अशा वेळी अगदी आपण हताश होऊन जातो निराश होऊन जातो.

आणि मग आपल्याला आठवण होते, ईश्वराची माणसाच्या प्रयत्न करून थकले की मग असे वाटते, कुठली तरी ईश्वरीय शक्ती आहे, आणि तीच आता आपली मदत करू शकते. तसेच तुम्ही सुध्दा हताश झालेले असाल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. ज्ञानेश्वरीच्या दाहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या दिवसातून आठ ते दहा वेळा मोठ्याने स्पष्ट वाचयच्या , आणि त्या वाचण्याचे सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्याच पद्धतीचे पालन केले गेले पाहिजे पद्धत अशी आहे, एका श्वासात दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी या ओवांच्या उच्चारणाने पाठीच्या कण्यात सर्व मनक्यामध्ये कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगाच्या प्रभावाने नस नाण्याची विकृती गुंतागुंत जे काही असेल, ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो, पण लक्षात ठेवा की? आपले जे स्रोत आहेत मंत्र आहेत ग्रंथ आहेत. त्याचा संबंध कुठे ना कुठे तरी विज्ञानाशी सुद्धा जोडलेला आहे, इतकेच नाही तर त्याचा संबंध हा आपल्या शारीरिक मानसिक उन्नती जोडलेला आहे.

प्रगतीचे जोडलेला आहे, आणि म्हणूनच हा उपचार तुम्ही मणक्याच्या आजारासाठी करून बघू शकता. ज्ञानेश्वरीच्या वाचनातून उत्पन्न होणारे विलक्षण दिव्य तरंग फक्त मनक्याच्या आजारापासूनच नाही तर इतर रोगांपासून सुद्धा मुक्ती देतात. रोज एक तास 300 ओव्या जर ज्ञानेश्वरीच्या वाचल्या आणि नंतर पसायदान आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज किंवा एकनाथ महाराजांचा हरिपाठ वारकरी बंधू म्हणतात तस लयबद्धतीने श्रद्धेने आणि प्रेमाने म्हटलं तर अनेक चमत्कारिक अनुभव येतात नक्की काय होतं,प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवनात सुख दुःखाच्या घटना आर्थिक अडचणीत संकट आले असेले तरीही मन स्वस्थ आणि उद्विग्न बेचैन होतं, पण हे सगळं केल्यामुळे तसं होत नाही,हरिपाठाची रचना अशी विलक्षण आहे, त्याचे माधुर्य लय ठीक आहे, त्यामुळे उत्पन्न होणारे तरंग अस्वस्थता आणि बेचैनी दूर करतात. मित्रांनो डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार तुम्ही घ्यावेत, पण त्याच बरोबर जर तुम्ही मनाने खचलेले असाल, तर श्रद्धा भावाने हे उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!