तुमच्या हातावर असतील अशा भाग्य रेखा तर जाणून घ्या तुम्हाला कोणते लाभ होणार..

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आपल्या धर्मामध्ये काही ठिकाणी ज्योतिषशास्त्रात हस्तरेषा शास्त्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्याप्रमाणे ज्योतिषी आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रहांची हालचाल पाहून पुढील अंदाज बांधतात अगदी तसेच हस्तरेखा तज्ञ आपल्या तळहाताकडे पाहून आपली भाग्यरेषा व जीवनरेषा इत्यादींची माहिती देत असतात. हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर तीन रेषा एकमेकांना भेटतात.

ते एक त्रिकोणी आकार तयार करत असेन तर त्यांच्यात भिन्न समजुती आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हस्तरेषाशास्त्रात केतू पर्वताला खूप महत्त्व प्राप्त आहे. केतू पर्वतावर काही चिन्हे सामान्य असून याचे सर्व परिणाम देखील भिन्न आहेत. हस्तरेषा शास्त्रानुसार केतू पर्वत शिक्षण आणि संतती सुखासोबत अनेक संकेत प्रदान करतात. केतू पर्वतावरील नक्षत्राचे चिन्ह शुभ मानले जाते.

अशा व्यक्तीला धर्माबद्दल विशेष आकर्षण असते. हे चिन्ह संपत्ती देते, अशा व्यक्ती त्यांच्या विशेष कलेतून पैसा कमावतात. तर अशा लोकांनी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे केतू पर्वतावरील नक्षत्राचे चिन्ह मुलांना त्रास देते. अशा व्यक्तीला मूल होण्यात अडचण येऊ शकतात. हस्तरेषाशास्त्रात केतू पर्वतावर क्रॉसचे चिन्ह अशुभ मानले जाते. अशा लोकांचे बालपण चांगले नसून कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नसते.

जर कपाळ लहान असेल आणि केतू पर्वतावर क्रॉस चिन्ह असेल. तेव्हा अशा लोकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. हे चिन्ह अफाट संपत्ती देते. केतू पर्वतावर स्पष्ट आणि मुक्त त्रिकोण शुभ आहे. यातील असे काही लोक उच्च पदावर पोहोचतात त्यामुळे जीवनात ऐश्वर्य आणि सुख समृद्धी येते. यातील काही लोक राजकारणातही जातात. केतू पर्वतावर दोन त्रिकोण एकत्र दिसत असल्यास हे दुर्दैवाचे लक्षण आहे.

अशा लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे केतू पर्वतावर कोणी त्रिकोण कापला तर मग असे लोक भरपूर पैसे कमावतात, पण बचत करू शकत नाहीत. आता आपल्या मध्ये असे काही लोक आहेत जे यापैकी काहीच मानत नाहीत किंवा आम्ही त्यांना असे देखील म्हणणार नाही की तुम्ही या सर्वांवर विश्वस ठेवा आम्ही फक्त एवढेच सांगू इच्छितो की कुठे ना कुठे याचा थोडासा तरी का होईना.

परंतु त्याचा अनुभव आपल्याला येतोच. उदाहरणार्थ आता पहायचे झाले तर सोशल मीडियावर असे भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे पुरेसे साधन नसताना देखील ते सर्वांच्या नजरेस पडत आहेत. आम्ही असे म्हणायचे नाही की हे सर्व या मुळेच घडते हे जाणून घ्यावे ही विनंती. टीप या लेखात दिलेल्या माहितीची, साहित्य, गणनेची सत्यता किंवा विश्वासार्हता हमी दिली जात नाही.

ही माहिती ज्योतिषी, पंचांग, प्रवचने, धार्मिक श्रद्धा, शास्त्र या विविध माध्यमांतून संकलित करून पुढे तुमच्या पर्यंत पाठवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती पोहोचवणे हा आहे, वाचकांनी किंवा वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. या शिवाय कोणत्याही प्रकारे वापरण्याची जबाबदारी वापरकर्त्याची किंवा वाचकाची असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!