घरामध्ये ठेवा या वस्तू आर्थिक समस्या अडचणी संपून जातील, घरामध्ये आनंद निर्माण होईल..

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की त्यांचे आयुष्य त्यांनी आनंदाने जगावे. कोणतीही अडचणी किंवा संकटे यायला नकोत आणि असे होऊ नये व आनंदी जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. प्रत्येकाला आर्थिक अडचणीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर काही लोकांना थोडे श्रम केले तरी लगेच माता लक्ष्मीची साथ मिळते.

यर त्याच ठिकाणी काही लोकांना अति श्रम करून देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करता येत नाही. म्हणून आज आम्हीज्योतिष शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगणार आहोत हे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या संपू शकतात तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तू व त्यामुळे.

आपल्याला कोणते लाभ प्राप्त होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार या वस्तू घरात ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्यावर पसन्न होऊ शकते त्यातील पहिली गोष्ट आहे, घोड्याची नाल.. असे मानले जाते की घोड्याच्या नालवर लिंबू मिरची बांधून ते घरामधील दाराच्या मध्यभागी लटकवल्यास घराला कोणाचीही नजर लागत नाही. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

दुसरी गोष्ट आहे, विंड चाइम.. हे विंड चाइम घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते. ज्याचा थेट परिणाम आपल्या नशिबावर होतो. विंड चाइममुळे घरातील वास्तुदोष दूर होतात व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करू लागतात. तिसरी गोष्ट आहे चिनी नाणी.. फेंगशुईमध्ये चिनी नाणी अतिशय शुभ मानली जातात. काही ठिकाणी असे मानले जाते की ही 3 चिनी नाणी एका लाल कापडामध्ये.

किंवा रेबिन मध्ये बांधून ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. व या तीन नाण्यांना त्रिभुवनाचे प्रतीक मानले जाते. यांना हे तीन देवींचे प्रतीक मानले जाते. चौथी गोष्ट आहे लाफिंग बुद्ध.. घरामध्ये पैशांचे गोठोडे पकडलेले लाफिंग बुद्धा ठेवणे खूप शुभ मानले जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध यांची मूर्ती अडीच इंचांपेक्षा मोठी नसावी. विशेष म्हणजे लाफिंग बुद्ध यांना.

आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!