येणाऱ्या मंगळवारी करा गुळा सोबतचा फक्त हा एक उपाय, नशिबाचे दरवाजे मोकळे होतील..

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या स्वयंपाकघरात गूळ सहज उपलब्ध होऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की या गुळाचा वापर तुम्ही अन्नासोबत इतर काही उपायांसाठी देखील करता येतो. होय तुम्ही बरोबर ऐकले ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार गुळाशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने जीवनातील समस्या अडथळे दूर होऊन घरात सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते.

तर चला जास्त वेळ वाया न घालवता कोणता आहे तो गुणकारी उपाय व त्याने आपल्याला कोणते लाभ प्राप्त होऊ शकतात. पहिला उपाय, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी देखील हा उपाय अतिशय गुणकारी आहे. जर तुम्ही देखील कर्जामुळे त्रस्त असाल, कितीही कष्ट केले श्रम केले तरी कर्जातून मुक्ती मिळत नसेल तर मंगळवारच्या दिवशी श्री हनुमानजींना गूळ किंवा मिठाई अर्पण करावी.

असे केल्याने वास्तूनुसार नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तसेच कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत होते. त्याच सोबत जमिनी किंवा वाटणी संबंधीतचे संबंधित वाद किंवा मानसिक त्रास दूर होऊ शकतो. दुसरा उपाय, पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी देखील हा उपाय गुणकारी ठरतो.

यासाठी तुम्हाला १ रुपयाचे नाणे घेऊन त्यावरती गुळाचा एक छोटासा तुकडा ठेवून त्याला लाल कापडामध्ये किंवा रुमाल मध्ये बांधून ठेवा. व नंतर ते धन लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे आणि मंगळवारी माता लक्ष्मीची व त्या कापडामध्ये बांधलेल्या उपायाची पूजा करावी. व नंतर ते बांधलेले कापड तिजोरीत, कपाटात किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे.

असे मानले जाते की ते पैशाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. यानंतर तिसरा उपाय तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा हवी असेल तर हा उपाय करा. जर तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही गुळाशी संबंधित फक्त हा एक उपाय करा. यासाठी नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना किंवा जाण्याअगोदर गायीला गूळ आणि भाकरी किंवा चपाती खाऊ घाला.

तुम्हाला तर माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये गायीला सर्व देवतांचे निवासस्थान मानले जाते. अशा वेळी त्यांच्या कृपेने नोकरीशी संबंधितच्या सर्व अडचणी दूर होऊन प्रगती व यशाचे मार्ग मोकळे होतात. चौथा उपाय आहे, जर तुमच्या विवाहित जीवनात येणारे अडथळे निर्माण झाले असतील ते दूर करा या उपायाने. जर या अविवाहित मुलांच्या किंवा मुलींच्या जीवनात अडचणी निर्माण होत असतील.

तर अशा अविवाहितांनी गुरुवारी गायीला गूळ-हरभरा खाऊ घालावा. असे केल्याने विवाह संबंधित निर्माण होणारे अडथळे दूर होण्यास मदत होते असे मानले जाते. पाचवा उपाय आहे, भांडणातून किंवा वादविवादातुन मुक्त होण्यासाठी करा हा उपाय. घरातील भांडणांमुळे त्रास होत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी दीड किलो गूळ जमिनीत गाडून ठेवा.

धार्मिक मान्यतांनुसार यामुळे मतभेद दूर होतात व कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, तसेच ही पोस्ट इतर भक्तांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!