स्वामी म्हणतात की सकाळी उठल्यावर करावे हे एक काम तुमच्या मागची कटकट दूर होईल..

श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपला आजचा दिवस खूप चांगला, प्रसन्न मंगलमय व सुंदर पद्धतीने पार पडावा.. आपल्या हातून चांगले कार्य घडावे, तसेच आज आपल्यावर कोणतेही संकट यायला नको, आज आपल्या हातून कोणती अशी चूक घडू नये ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्याचा त्रास होईल.

तर मित्रांनो सकाळी उठल्यावर असे काय करावे ज्यामुळे आपला दिवस सुंदर जाईल, आपले भविष्य उजळेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की, कुठे ना कुठे सुख दुःखाचा संबंध हा सकारात्मक व नाकारात्मक उर्जेशी जोडला जातो. जर आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने झाली तर दिवसात सर्व आनंदी गोष्टी घडतात त्याविरुद्ध जर नकारात्मक ऊर्जेने झाली तर पूर्ण दिवस निराषशमय दुःखमय जातो.

त्यासाठी आपण सकाळी सकाळी सकारात्मक ऊर्जा कशी प्राप्त करावी ज्यामुळे दिवस चांगला जाईल तर सकाळी उठल्यानंतर आपण देवाचे पूजन केले तर त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर देवपूजा करावी जर ते करणे शक्य नसेल तर उठल्या उठल्या श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण तरी नक्की करावे यामुळे दिवसाची सुरुवात आनंदमय होते.

जर असे केले नाही किंवा काही कारणास्तव आपल्या दिवसाची सुरुवात नकारात्मक ऊर्जेने झाली तर नेहमी नकारात्मक घटना घडतात, व्यवसाय व नोकरीमध्ये नुकसान होते. हळूहळू पैसे येण्याचे मार्ग बंद होऊ लागतात व हे हळूहळू घडत असल्याने लवकर आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी आपण सकाळी उठल्यावर काय करतो पूजा करतो की नाही?.

मंत्राचा जप करतो की नाही?, दिवसाची सुरुवात सकारात्मक होते की नाही? य सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या आजच्या दिवसावर पडतो असतो व तोच प्रभाव आपल्या भविष्यावर देखील होत असतो. दिवसाची सुंदर सुरवात होण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवाच्या पाया पडावे, जेव्हा तुम्ही देवापुढे हात जोडून नमस्कार करता.

तेव्हा नमस्कार झाल्यानंतर तुम्ही तुमचे जोडलेले हात उघडून त्या तळहातांकडे पाहावे यामुळे काय होते तर.. हाताने चंद्राची कोर बनवून स्वामींचे नामस्मरण करावे, व नंतर आपल्या तळहातांकडे पाहावे यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. याने काय जाते तर विद्येची देवी सरस्वती, धनाची देवी लक्ष्मी, व सुख समृद्धी प्रधान करणारे श्री विष्णू या तीन देवतांचा.

वास स्वामी समर्थ यांच्यामध्ये आहे व आपले स्वामी आपल्या तळ हातांमध्ये आहेत. म्हणून सकाळी सकाळी आपल्या तळ हातांचे दर्शन केल्याने आपली कामे व कार्य हे सुरळीत पार पडावी याची प्रार्थना होते. तसेच सकाळी उठल्यानंतर लगेच आरश्यात पाहू नये कारण त्यामुळे आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो. तसेच दुसऱ्या व्यक्तींचा नामरात्मक प्रभाव.

आपल्यावर पडू नये, त्यामुळे सकाळी उठतो तेव्हा नकारात्मक व्यक्ती आपल्याजवळ असू नये कारण तोच प्रभाव आपल्यावर पडू शकतो. तसेच सकाळी उठल्यावर आपण कोणत्या वस्तूला स्पर्श करतो ते देखील खूप महत्वाचे आहे, तर त्यासाठी सकाळी उठल्यावर सर्वात पहिले जमिनीला स्पर्श करून तिला नमस्कार करावे कारण आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानले जाते.

त्यामुळे तिचा आदर करावा व सकाळी उठल्या उठल्या जमिनीवर पाय न ठेवता सर्वात प्रथम हाताने स्पर्श करून तिला नमस्कार करावा व नंतर जमिनीवर पाय ठेवावे. असे केल्याने आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपण आपल्या कार्यांमध्ये यशस्वी होतो. तसेच सकाळी उठक्यावर शंक किंवा घंटेचा आवाज करणार पडल्याने आपल्या.

शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व तसेच सकाळी उठल्यावर ताजी फुले, नारळ, मोर, दिसल्यास समजून जावे की आजचा आपला दिवस खूप शुभ आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच इतरांना देखील हा लेख शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!