कोणत्याही गुरुवारी रात्री इथे ठेवा एक तांब्या पाणी, घरात बरकत होईल..

मित्रांनो कोणत्याही गुरुवारी रात्री इथे ठेवा एक तांब्या पाणी घरात बरकत होईल, सुख समृद्धी नांदेल, मित्रांनो हा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली तोडगा आहे, हा उपाय केल्याने आपल्या घरातून नकारात्मकता वाईट शक्ती दोष पीडा अडचणी सगळं काही नष्ट होते, घरातून बाहेर जाते, हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे,असे तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय हा तोडगा करू शकतात.

नऊ गुरुवार करायचे असेल तर नऊ गुरुवार करा किंवा त्यापेक्षा जास्त ही करू शकता, कारण जसे जसे आपण हा उपाय आपण पुढे करत जातो, तसा तसा लाभ आपल्या घरात सुरु होतो, लाभ दिसू लागतो. सकारात्मकता नांदू लागते, घरात प्रसन्नता वाटू लागते, आनंद शांतता सगळं काही व्यवस्थित सुरळीत होते. म्हणून गुरुवारी रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे,यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्या मध्ये.

शुद्ध पाणी घ्यायचा आहे. पाणी शुद्ध असले पाहिजे पिण्याचे पाणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचा आहे, संध्याकाळी ठेवा जेव्हा तुम्ही देव पूजा करतात त्यावेळेस साडे सात दरम्यान तुम्ही हा तुमच्या देवघरात तांब्या ठेवायचा आहे. मध्यभागी ठेवू शकतात किंवा आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता,जिथे जागा असेल तिथे त्यानंतर या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला.

हळद-कुंकू अक्षद फुले वाहून पूजा करायची आहे, आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे, की आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे, आमच्या घरातल्या अडचणी दुःख सगळं काही नष्ट होऊ दे, असे बोलायचे आहे आणि रात्रभर तो तांब्या देवघरातच राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल, शुक्रवारच्या दिवशी.

आंघोळ वगैरे करून देवघरांत जावा देवांना नमस्कार करा, आणि तो रात्री ठेवलेला तांब्या तिथून उचला आणि बाहेर जाऊन ते तांब्याचे पाणी तुळशीमध्ये प्रवाहित तुळशीमध्ये विसर्जित करून द्या, तुलसी नसेल. कोणतेही झाड असेल,कोणतेही फुलांचे झाड असेल.कि कोणतेही रोप असेल,त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता, असे दर गुरुवारी तुम्हाला करायचे आहे.

कमीत कमी नऊ गुरुवार हा उपाय करा,दर गुरुवारी रात्री तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचा आहे, शुक्रवारी तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडांमध्ये ते पाणी विसर्जित करायचे आहे, नक्की हा उपाय करा तुम्हाला लाभ होईल. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!