सकाळी घराचा दरवाजा उघडल्यावर करा हे एक काम , घरात भरभराट येईल..

मित्रांनो सकाळी घराचा दरवाजा उघडल्याबरोबर हे एक काम करा. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, तुमच्या घरात भरभराट येईल, तुमच्या घरात पैसा बरकत कायम राहील, मित्रांनो आपण सगळेच लोक जेव्हा ही सकाळी उठतो तेव्हा घरातले कोणतीतरी सदस्य असतात. जे उठून लवकरात लवकर घराचा मुख्य दरवाजा उघडतात साफसफाई करतात.

बाहेर झाडू मारतात परंतु मित्रांनो सकाळी ज्या व्यक्तीने घराचा दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने हे एक काम घरात अवश्य करायला पाहिजे, आता हे काम महिला असेल पुरुष असेल कोणीही करू शकतात, पण रोज तुम्हाला घराचा दरवाजा उघडल्या बरोबरच हे एक काम करायचे आहे, आता हे काम काय आहे? तर मित्रांनो सकाळी.

उठल्याबरोबर सगळ्यात आधी आपण आंघोळ वगैरे करून आपला मुख्य दरवाजा उघडायचा आहे. मुख्य दरवाजा उघडण्याच्या आधी तुम्ही कोणत्याही एका ताब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या, आणि मंग तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडा.त्या पाणाने तुमच्या घराच्या बाहेर पायऱ्या असतील कोटा असेल. पोर्च असेल, जे ही असेल.

तिथे हातात पाणी टाकून असा सडा मारा. थोडे थोडे पाणी तिथे शिपळा, ओट्यावर शिंपळा पायऱ्यावर शिंपळा समोर अंगणात शिपळा. थोडे थोडे त्या तांब्यातले पाणी तुम्हाला थोडे थोडे टाकायचे आहे, हे तुम्हाला रोज करायचे आहे. आता हे का करायचे? रात्रभरामध्ये आपल्या घरात बऱ्या-वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा येण्याचा.

प्रयत्न करत असतात, पण आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा दैवीय शक्ती त्यांना बाहेर थांबवून ठेवते. दाराबाहेरच म्हणून सकाळी उठल्याबरोबर आधी आपण पाणी टाकून थोडा सडा टाकून पाणी शिंपडून ते शांत करायचे त्याला साफ करायचे, म्हणून हे पाणी दरवाजा उघडल्या बरोबर तुम्हाला तिथे टाकायचे आहे.

तर हे एक काम रोज आठवणीने तुमच्या घरात झालेच पाहिजेत, याची काळजी तुम्ही घ्या. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!