घराचे भाग्य बदलायचे असेल तर स्त्रियांनी करा फक्त हे काम पैशांचा पाऊस पडेल..

मित्रांनो तुमच्या जीवनात अडचणी असतील, समस्या असतील कामे पूर्ण होत नसतील, आरोग्य तुमचे चांगले राहत नसेल, तर स्वामींवर विश्वास ठेवून हा एक उपाय करावा,स्वामी सर्वगामी आहेत त्यांना आपल्या प्रत्येक भक्तांची काळजी असते, ते कोणालाच दुःखी समस्यांमध्ये बघू शकत नाही, जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे काही उपाय केले.

त्यांची सेवा केली तर नक्कीच आपल्या समस्या सुटू शकतात, यात घरातली महिला उपाय करून आपल्या घराची आणि पतीचे आपल्या मुलांची आपल्या परिवाराचे भाग्य बदलू शकते, यासाठी स्वामिनी सांगितलेला एक सोपा उपाय करायचा आहेत, हा उपाय फक्त महिलांनी रोज सकाळी करायचा आहे. मित्रांनो खूप चमत्कारी उपाय आहे.

हा रोज सकाळी करायचा आहे, जेव्हा महिला सकाळी उठून, आंघोळ वगैरे करून देवपूजा आपल्या घरातली ची पूजा सेवा असते,ती झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे, मित्रांनो हा उपाय करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवाची पूजा रोजची सेवा झाल्यावर महिलेने एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी.

भरून त्यामध्ये 2 ,4 तुळशीचे पाने टाकावीत,त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुमचे जेवढे पण रूम असतील, त्या सगळ्या रूममध्ये तुळशीच्या त्याच पानांनी ते पाणी सगळ्या घरांमध्ये शिंपडावे, यादरम्यान तुम्ही भगवान विष्णूच्या मंत्राचा जप सुद्धा करावा. “ओम नमो भगवते वासुदेवाय” असे तुम्ही हळू मंत्राचा जाप तुमच्या मुखात ठेवा.

आणि तुळशीच्या पानांनी ते वाटीतले, पाणी शिंपडत राहा,हे संपूर्ण घरामध्ये दररोज तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे, तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मका नष्ट होऊन तुमच्या घरातील वातावरण पवित्र राहील,घरातल्या सदस्यांवर हा चांगला परिणाम पडेल,त्यांचे सगळे कामं होतील,त्यांच्यावर मानसिक ताण मानसिक त्रास त्यांना होणार नाही.

घरात कटकटी वाद-विवाद होणार नाही, आणि दररोज हा उपाय केल्याने तुमचे जीवन एकदमच बदलून जाईल, तुमचे भाग्य बदलेल,आणि तुमची सगळी कामे व्हायला लागतील, तर मित्रांनो हा छोटासा उपाय आहे, दररोज करायला विसरू नका. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!