सकाळी उठल्यावर करा स्वामींनी सांगितलेले हे काम, एका रात्रीत चम- त्कार दिसेल..

मित्रांनो रोज सकाळी उठून अंघोळ वगैरे करून हे काम करावे, स्वामींच्या समोर रोज न चुकता दररोज नित्य नियमाने हे काम करावे,ते म्हणजे पहाटे लवकर उठावे, आंघोळ वगैरे करून सगळे आपले जे नित्याचे काम असतात,ते सगळे संपवून स्वामींच्या समोर बसावे, मूर्तीसमोर बसावे,आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी तुझी विस्मरण जिथे होते.

तिथे मला जागृत करत जा,नाही, आता मला तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून स्वामींना मनपूर्वक नमस्कार करावा,आणि स्वामींना प्रार्थना करावी, की माझी दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपादृष्टीने मी सुरु करतोय,तू माझे रक्षण कर माझे काम पूर्ण होऊ देत, आणि माझ्यासोबत राहा, मित्रांनो जर तुम्ही रोज दररोज नित्य नियमाने नित्यक्रमाने.

हे एक छोटेसे काम म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात कोणाचेही तुम्ही चेहरा न बघता फक्त स्वामींच्या समोर बसला स्वामींना नमस्कार केला, स्वामीना एक छोटीशी प्रार्थना केली तर बघा, रोज तुमच्या दिवस चांगला जाईल, जे काम कराल,ते तुमच्या काम पूर्ण होईल,त्यात तुम्हाला यश मिळेल तुमचे रक्षण होईल,स्वामी तुमच्या सोबत असते, तुमच्या पाठीशी असतील.

कारण आपण आपला दिवस स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आणि स्वामींना बघून सुरू करू, म्हणून मित्रांनो एवढे बोलुन आपण त्यानंतर स्वामींची 1 माळ केली. “श्री स्वामी समर्थ” असे 108 वेळा बोललो तरी खूप झाले, आणि त्यानंतर आपल्याला जे करायचे ते तुम्ही करू शकतात, पण एवढे छोटेसे काम पहाटे लवकर उठून जर केले.

तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप जास्त फायदा होईल, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव येईल, भरपूर लोकांना अनुभव आला आहे, तुम्हालाही येईल, नक्की करून बघा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!