१३ जानेवारीला एकादशी दिवशी करा स्वामींच्या या अतिशय प्रभावी मंत्राचा जप..

स्वामी समर्थ 13 जानेवारी मोठी पुत्रदा एकादशी मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी मुलांच्या आरोग्यासाठी करा,या एका मंत्राचा जप महिला असेल, पुरुष असेल,कोणीही हा मंत्र जप करू शकतात,तुमच्या मुलांसाठी लहान असतील,मोठे असतील तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारी पुत्रदा एकादशी च्या दिवशी करा.

तुमच्या मुलांचे भविष्य बदलेल, तुमच्या मुलांची सुरक्षा होईल, तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहील, तुम्ही महिला पुरुष कोणीही त्या मंत्राचा जप आपल्या मुलांसाठी करू शकतात, सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरा समोर बसून, सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावून मुलांसाठी हात जोडून प्रार्थना करा, आणि त्यानंतर हा मंत्र जप करा.

हा मंत्र काही असा आहे. “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः “अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे, तुम्हाला या मंत्राचा जाप 21, 51 किंवा जमत असेल तर 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा, तुमच्या मुलांची सर्व इच्छा पूर्ण होईल, तुमच्या मुलांचे रक्षण होईल.

मित्रांनो पुत्रदा एकादशी म्हणजेच आपल्या मुलांसाठी आपल्या पुत्रासाठी काही तरी करण्याचा उपाय उपवास किंवा कोणतीतरी सेवा करण्याचा हा दिवस असतो, म्हणून भरपूर लोक ह्या दिवशी उपवास करतात व्रत करतात, आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत सोडले जाते, म्हणून मित्रांनो एकादशी चा दिवस हा विष्णूचा लक्ष्मीचा दिवस असतो.

म्हणून तुम्ही या मंत्राचा अवश्य करा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!