मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालू नका या रंगाची कपडे अन्यथा..

मित्रांनो मकर संक्रांति 2022 वर्षाचा पहिला सण संक्रांतीचे वाहन कोणते,कोणते वस्त्र घातले आहे, शुभ असेल की अशुभ मुहुर्त कोणता आहे, असे बरेचसे प्रश्न तुमच्या आमच्या मनात मकर संक्रांति आली की येतच असतात, आज तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती सांगणार आहोत. मित्रांनो मकर संक्रांति 2022 मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला मुलगा शनीला म्हणतो.

याशिवाय मकरसंक्रांतीला शुक्राचा उदयही होतो, अशा स्थितीत मकर संक्रांती पासून सर्व शुभ कार्य सुरू होतात, मकर संक्रांतीपासून ऋतू ही बदलू लागतात, या दिवसापासून मकरसंक्रांतीला शुक्राचा उदयही होतो, या वर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे, आणि उपवाहन हे अश्व आहे, तिच्या हातात गदा रुपी एक शस्त्र आहे,आणि ती पूर्व दिशेकडे जात आहे.

तिने पिवळे वस्त्र घातले आहे, आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्त हा 14 जानेवारी पुण्यकाळ मुहूर्त दुपारी दोन वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल, ते संध्याकाळी पाच वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल, मित्रांनो या वेळेची संक्रांति ही सगळ्यांसाठी शुभ कार्य आहे, म्हणजेच शुभ करणारी सगळ्यांचे कल्याण करणारी आहे, फक्त आपल्या मेहनतीची परीक्षा घेतली जाईल.

आणि यावेळी जी मकर संक्रांति ही भरपूर गोष्टीनी आपल्याला आनंद देऊन जाईल, आणि आपले कल्याण करून जाईल,तर मित्रांनो तुमच्यासाठी ही संक्रांति खूप काही घेऊन येणारी आहे,म्हणून तुम्ही सुद्धा पॉझिटिव राहा,सकारात्मक विचार करा, आणि नवीन वर्ष तुमच्या साठी खूप शुभ कार्य असेल.

अशी आशा करून आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!