एकादशी दिवशी चाकूनही खाऊ नका या वस्तू अन्यथा तुमच्या घरावर संकट येईल..

मित्रांनो १३ जानेवारी या दिवशी आहे मोठी एकादशी, या दिवशी चाकूनही खाऊ नका या वस्तू अन्यथा तुमच्या घरावर संकट येईल, घरातील समस्या वाढतील, दुःखाचा सामना करावा लागेल, अडचणींना सामोरे जावे लागेल, आरोग्याच्या समस्या वाढतील.. एकादशी दिवशी काही पदार्थ चुकूनही खायचे नसतात.

भले तुमचा उपवास असो किंवा नसो, तुम्ही मानत असाल किंवा मानत नसाल परंतु या तीन गोष्टी एकादशी दिवशी अज्जिबात खाऊ नका. १३ जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे जीला सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते, या दिवशी महिला आपल्या पुत्र प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी व उजवळ.

भविष्यासाठी या दिवशी व्रत करतात. या दिवशी किंवा कोणत्याही एकादशी दिवशी तीन गोष्टींना वर्जित मानले गेले आहे या तीन गोष्टी एकादशी दिवशी चुकूनही खायच्या नसतात. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ, यातील पहिली गोष्ट आहे कांदा, कांदा टाकलेली किंवा कांदा वापरलेली कोणतीही.

वस्तू तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका. दुसरी गोष्ट आहे लसूण, हो मित्रांनो कांदा असेल, लसूण असेल ते पदार्थ ती वस्तू तुम्ही अज्जिबात खाऊ नका. म्हणून या दिवशी कांदा लसूण अजिबात खाऊ नये, तसेच तिसरी वस्तू खूप महत्त्वाची वस्तू आहे व ती म्हणजे भात तांदूळ, हो मित्रांनो तुम्ही हा दिवशी किचडी.

असेल पुलाव असेल भात असेल यापैकी कोणतेही तांदळाने बनलेले पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. या दिवशी भात वर्जित मानला गेला आहे, तर मित्रांनो कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही कांदा लसूण आणि भात अजिबात खाऊ नका नाहीतर तुमच्या समस्या वाढतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात.

श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!