महिलांनी करावे दर गुरुवारी हे काम स्वामींकडे जे मागाल ते सगळे मिळेल..

मित्रांनो घरातल्या स्त्री ने घरातील महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे, जे हवे ते सर्व काही मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही, मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गुरुवार चा दिवस स्वामींचा दिवस मानला जातो. स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून, स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा.

त्यात दूध साखर किंवा गोड कोणतीही मिठाई पुरणपोळी जसे शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा. जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो घरातील सर्व लोकांनी प्रसाद स्वरूपात खावा. हे सर्व झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया, अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा.

स्वरूपात त्या तिजोरीमध्ये ठेवा. असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे व कमीत कमी अकरा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे, अकरा महिन्या पर्यंत खर्च कराचे नाही. व अकरा महिन्यानंतर त्या पैशाने आपल्या देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा कोणत्याही देवाची मूर्ती.

किंवा स्वामींची मूर्ती घ्या, दर गुरुवारी एक रुपया ठेवला तरी चालेल.. जर तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्ब्यामध्ये तुम्ही ते एक रुपया, अकरा रुपये, एकवीस रुपये ठेवू शकता. परंतु तुम्ही हे दर गुरुवारी केले पाहिजे, व ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय करायचा नाही त्याच्या पुढच्या गुरुवारी करावा.

परंतु दर गुरुवारी महिलांनी हे काम अवश्य करावे असे जर तुम्ही अकरा महिने केले तर या दिवसांत तुमच्या कानावर अनेक आनंदाच्या बातम्या येतील, कामे पूर्ण होतील , तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तर प्रत्येक महिलांनी हा सोपा उपाय दर गुरुवारी अवश्य करावा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर.

कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!