
मित्रांनो घरातील स्त्रीयांनी मग ते विवाहित असतील किंवा अविवाहित असतील, त्या स्त्रियांनी रोज हे एक काम करावे. यामुळे घरावर कधीही कोणते संकट येत नाही विवाहित महिलांनी काम केले, तर त्यांच्या पतीवर त्यांच्या मुलावर घरातील सगळ्या सदस्यांनवर कोणतेही अडचण किंवा संकट येणार नाही. आणि अविवाहित महिलांनी देखील हे काम केले तरी संकट अडचणी त्यांच्या घरावर येणार नाही. म्हणजे कोणत्याही स्त्रियांनी हे काम अवश्य करावे.
हे करण्यासाठी अगदी सोपे आहे. यामुळे घरातील नकारात्मक निघून जाते, व वाईट शक्ती प्रवेश करत नाही तसेच घरात कोणतेही संकट व अडचण येत नाही. आता हे काम रोज अंघोळ झाल्यावर करायचे आहे व ते कसे करायचे याबद्दल अधिक माहिती पहा. सर्वात आधी उठल्यानंतर अंघोळ करून, एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे व तो तांब्या स्टीलचा असो किंवा तांब्याचा असो त्या तांब्यात शुद्ध पाणी म्हणजे रात्री भरून ठेवलेले नसावे.
व त्याला कोणी उस्टे देखील केलेले नसावे असे पाणी घेऊन आपल्या घरातील मुख्य दरवाजा उगढा व त्या तांब्यातील पाण्याने त्या ओट्यावर पाण्याचा सडा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हाताने त्या ओट्यावर किंवा व्हरंडावर पाणी शिंपडले तरी चालेल. म्हणजे मुख्य दाराच्या समोर व दारावर ते थोडे थोडे पाणी शिंपडायचे आहे. समोर अंगणात देखील तुम्ही ते पाणी शिंपडू शकता, पण त्या तांब्यातीलच पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे..
मित्रांनी हे का करायचे तर रात्रभर आपण आपले मुख्य दार बंद ठेवतो तेव्हा बऱ्याचश्या वाईट ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करायला बघतात. त्यामुळे त्या आपल्या मुख्य दाराच्या बाहेर असतात म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर पाणी हातात घेऊन ते शिंपडले तर ती वाईट ऊर्जा, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. म्हणून हा उपाय घरातील महिलांनी रोज सकाळी उठून अवश्य करावे. हा उपाय करण्यासाठी अगदी सोपा आहे.
म्हणून स्त्रियांनी हे काम नक्की करावे. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.