ज्या महिला पतीसोबत भोजन करतात त्यांनी ही माहिती नक्की वाचाच..

पती पत्नीचे नाते हे एकमेकांसाठी खूप महत्वाचे असते, दोन वेगळ्या वातावरणातील आणि दोन वेगवेगळ्या स्वभावाचे व वेगवेगळ्या जीवन शैलीचे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्यांचे स्वभाव गुण दोष सर्वकाही जुळण्यासाठी विविध प्रकारांनी त्यांचे नाते मजबूत करण्यासाठी आपल्या समाजात काही मान्यता आहेत. पती पत्नीने एकत्रितपणे काही कार्य केली तर त्यांच्यातील प्रेमभाव वाढीस लागतो आणि त्यांच्या नात्याला बळकटी मिळते.

परंतु दुसरीकडे काही आशा गोष्टी आहेत ज्या पती पत्नीने एकत्रित करू नयेत.. नाहीतर त्यांच्या जीवनावर याचा खूप वाईट प्रभाव पडू शकतो बहुतेक व्यक्ती असे म्हणतात की पती पत्नीने एका ताटात जेवण केले की त्यांचे आपापसातील प्रेम वाढते, त्यांचे नाते बहरते परंतु हे साफ चुकीचे आहे. आपल्या हिंदुधर्मात स्पष्ट उल्लेख आहे की पती पत्नीने एकाच ताटात जेवण केले तर हे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. बहुतेक घरांमध्ये पती पत्नी.

एकत्र बसून एकाच ताटात जेवण करतात, आणि काही घरांमध्ये तर घरातील जेष्टव्यक्तीच मुलाला व सुनेला एकत्र बसवून एकाच ताटात जेवण करायला सांगतात. काही पती पत्नीनं वाटते की एकाच ताटात जेवण करावे परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्यांना हे शक्य होत नाही. मग त्यांचा हिरमोड होतो परंतु एकाच ताटात पती पत्नीने जेवण करणे हे आनंद देणारे नसून यामुळे आपल्या जीवनावर किती वाईट परिणाम घडू शकतो ते आज आम्ही तुम्हाला.

सांगणार आहोत, आपल्या सर्व गराजांपैकी सर्वात महत्वाची आणि पहिली गरज म्हणजे अन्न.! अन्नालाच आपण परब्रम्ह म्हणतो, आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवाचा आशीर्वाद समजून ग्रहण केले जाते. आपल्या धर्म ग्रथांमध्ये जेवण करण्याचे काही नियम सांगितले आहेत, या नियमांचे पालन करून आपण जेवण केले तर आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि जर या नियमांचे पालन केले नाही तर आपल्या घरात दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक प्रवेश करते.

अशीच एक मान्यता पती पत्नीने एकाच ताटात जेवण करण्याविषयी आहे. तर चला जाणून घेऊया पती पत्नीने एकाच ताटात जेवण केल्यास त्याचे काय काय परिणाम आपल्याला बघायला मिळतात.. आपण स्वयंपाक करताना ते शुद्ध व सात्विक असावे याकडेही खूप लक्ष देतो परंतु हीच शुद्धता व सात्विकता जेवण करताना देखील ठेवली तरच आपल्याला त्या जेवणाचे पूर्ण लाभ मिळू शकतात. हिंदू धर्म शास्त्रात जेवण करताना काय करावे.

व काय करू नये याविषयी काही नियम सांगितलेले आहेत. जर आपण या नियमांचे पालन केले नाही, तर आपल्याला खूप दुःख त्रास व अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कधी कधी आपण जेवायला बसलो की ताटात केस येतो मग आपण तो केस काढून टाकतो व जेवण करतो, आपण म्हणतो की केस विचारल्यामुळे ताटात केस आला परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटात केस निघतो.

इतरांच्या नाही याचे काय कारण असेल तर हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे. जर ताटात केस आला तर त्या व्यक्तीच्या तब्येतीत बिघाड होणार हे निश्चित. जेवण अशुद्ध होण्याची अनेक कारणे आहेत, जर आपण जेवण करत असेल आणि त्या ताटाला चुकून कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे भोजन कधीही ग्रहण करू नये. पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्रय येते.

तसेच आपण जेवण करत असेल आणि ताटाला कोणी ओलांडले तर असेही भोजन करू नये कारण हे भोजन अशुद्ध भोजन मानले जाते. यामुळे आपले मनही अशुद्ध बनते, पती व पत्नी जर एकाच ताटात जेवण करत असतील तर ते जेवण मध्यासमान बनते, पती पत्नीने एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे. मुलगी जो पर्यंत अविवाहित आहे तो पर्यंत मुलीने आणि पित्याने एकाच ताटात जेवण करावे यामुळे पित्याचा कधीही अकाली.

मृ-त्यू होत नाही, पित्याचे अकाली मृत्यू होण्यापासूनचे कार्य मुलगी करीत असते. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!