मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिलांनी करावे स्वामींनी सांगितलेले हे एक काम..

मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिलांनी हे एक काम करावे, सौभाग्याची प्राप्ती होईल, संसार सुखी होईल, मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे 1,2 गुरुवार झालेले सुद्धा आहेत, विवाहित महिलांची उपवास गुरूवारच्या दिवशी असतील, पूजा पाठ करत असतील, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतील, त्या सोबतच जर मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिलांनी हे एक काम केले.

तर त्यांना सौभाग्याची प्राप्ती होईल, त्यांचा संसार सुखी होईल, आणि महालक्ष्मी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल, घरात सुख समृद्धी आणेल, मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल, की मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते,परंतु त्यासोबतच कोणतातरी एक गुरुवार निवडून ज्या गुरुवारी आपल्याला वेळ असेल, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपण हे काम करावे.

हे काम म्हणजे हळदी कुंकू चा कार्यक्रम आता बऱ्याचशा महिलांना याबद्दल माहिती असेल,की हळदी कुंकू चा कार्यक्रम केला जातो,महिलांना विवाहित महिलांना घरी बोलावले जाते,. त्यांना हळदी कुंकू केला जातो,गोड-धोड त्यांना खाऊ घातले जाते, काहीतरी सप्रेम भेट दिली जाते, हे सगळ्यांना माहिती असते, पण बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असतो.

कि आम्हाला महिलांना बोलावणे शक्य नसेल, आम्ही जास्त महिलांना बोलू शकत नाही,काहीतरी कारण असेल, तर अशा वेळेस मार्गशीर्ष महिन्याचा कोणत्याही गुरुवारी शेवटचा असेल, दुसरा तिसरा कोणत्या गुरुवारी शेवटची असेल, त्या गुरुवारी तुम्ही एका स्त्रीला बोलवा, किंवा तुमच्या घरातच एखादी विवाहित स्त्री असेल.

तर तुम्ही त्या स्त्रीचे सुद्धा हळदीकुंकू करू शकतात, तर त्या स्त्रीच्या हळदीकुंकू केल्यानंतर तुम्ही त्यांना काहीतरी गोडधोड खाऊ घाला, खीर केलेली असेल मिठाई असेल, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांना नमस्कार करा, काहीतरी सप्रेम भेट देताना कोणतीही वस्तू दिली तरी काय हरकत नाही, तुम्ही लक्ष्मी मातेची पोथी देऊ शकतात, काहीतरी फळ देऊ शकतात.

काही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सप्रेम भेट मध्ये त्यांना देऊ शकतात,फक्त मुख्य गोष्ट असते ती म्हणजे घरी बोलावून हळदीकुंकू करणे,हे घरातल्या महिलांचे केले तरी चालते,किंवा बाहेरून एखादी महिला बोलली तरी चालते,तर मित्रांनो विवाहित महिलांना जास्त महिलांना घरी बोलावणे, हळदी कुंकू करणे शक्य नसेल,किंवा ते करू शकत नसतील.

तर किमान एक महिला ला घरी बोलावून,त्यांच्या हळदी कुंकू चा कार्यक्रम कोणत्याही गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नक्की करावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!