दत्त जयंतीला स्वामींपुढे ठेवा फक्त हा एक नैवेद्य स्वामी खुश होऊन तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडतील.

मित्रांनो 18 डिसेंबर मोठा शनिवारचा दिवस दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या स्वामीं साठी करा, हा विशेष नैवेद्य सर्व मनोकामना पूर्ण होतील ,स्वामी प्रसन्न होतील,स्वामींची कृपा होईल, मित्रांनो 18 तारखेला स्वामी सेवेकऱ्यासाठी स्वामी भक्तांसाठी खास मोठा दिवस आहे, हा दिवस आहे श्री दत्त जयंतीचा हा स्वामी भक्तांसाठी विशेष सेवेचा दिवस असतो.

त्यासाठी आपण या दिवशी स्वामींसाठी आपल्या स्वामी साठी एक विशेष नैवेद्य घरातच बनवायचा आहे, घरातल्या महिलांनी हा नैवेद्य घरात बनवायचा आहे,तो सकाळी करा, संध्याकाळी करा जेव्हाही तुम्हाला करायचे असेल, तेव्हा करा सकाळी केला तरी चालेल,संध्याकाळी केला तरी चालेल, या नैवेद्यामध्ये आपल्याला स्वामींच्या आवडते.

पदार्थ करायचे आहेत, स्वामींना काही पदार्थ आवडतात त्याच पदार्थांबद्दल आपण जाणून घेऊया, तर या नैवेद्यमध्ये तुम्ही काय करू शकतात, तर मित्रांनो या नैवेद्यमध्ये तुम्हाला पुरणपोळी खीर करायची आहे, त्यासोबत तुम्हाला कांदा भजी करायची आहे, त्यानंतर आमटी भात मित्रांनो हे पदार्थ स्वामींना अत्यंत आवडीचे आहे.

जेव्हा स्वामी हयाती मध्ये होते, तेव्हा स्वामीं साठी भक्त सेवेकरी हा नैवेद्य आणायचे, तेव्हा स्वामी आवडीने खायचे, खास करून पुरणपोळी स्वामींना अत्यंत आवडते, कांदा भजी स्वामींना अत्यंत आवडते, आमटी भात सुद्धा स्वामींना आवडतो, तर तुम्ही तुमच्या परीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही पुरणपोळी खीर करा,कांदा भजी करा.

आणि आमटी भात करा, आता तुम्हाला प्रश्न पडेल, की आम्हाला जर हे जमत नसेल आम्हाला जर हे करणे, शक्य नंतर आम्ही काय करू शकतो, तर मित्रांनो ज्यांना शक्य असेल, ज्याना जमत असेल, त्यांनीच हा नैवेद्य करायचा,आणि बाकीच्यांना जमत नसेल किंवा शक्य नसेल, तर त्यांनी चपाती भाजी सुद्धा प्रेमाने श्रद्धेने विश्वास ठेवून दाखवली.

आणि फक्त दुधात चिमूटभर साखर टाकून जरी दाखवली, तरी स्वामी ते ग्रहण करतात,आवडीने ग्रहण करतात, आणि स्वामी प्रसन्न होतात, कृपा करतात, तर असे समजू नका की तुम्हालाही पुरणपोळी खिर करायची आहे,कांदा भजी आमटी भात करायचा आहे, असं नाही तुम्हाला जे जमेल चपाती भाजी,काही गोड,साखर टाकून शिरा केला.

तरी चालेल, जे घरात केले असेल ते तुम्ही दाखवले, तरी चालेल,ज्यांना जमत असेल ते करू शकतात,त्यांनी पुरणपोळी खीर कांदा भजी आमटी भात केला तरी चालेल, तर मित्रांनो 18 डिसेंबरला मोठा शनिवार या दिवशी श्री दत्त जयंती आहे आपल्या स्वामीं साठी तुम्ही सुद्धा हा नैवेद्य अवश्य करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल.

तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!