तुमच्या घरात देखील ही भांडी असतील तर आजच त्यांना बाहेर फेका नाहीतर कंगाल व्हाल..

मित्रांनो जर तुमच्या घरातदेखील  या वस्तू असतील तर तुमच्यावर राहू, केतूचा वास असेल. म्हणून आजच घरातून त्या वस्तू बाहेर काढून टाका नाहीतर तुमच्या घरावर म्हणजेच तुमच्यावर राहू आणि केतूचा वास राहील. कळत नकळत आपल्या घरात आशा वस्तू असतात ज्यामुळे घरात नकारात्मक निर्माण होते ज्याबद्दल आपल्याला लवकर समजत नाही.

म्हणजेच आपण शक्यतो त्या वस्तूंकडे लक्ष देत नाही. परिणामी आपल्या घरात भांडणे लागतात, घरात नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते, व्यवसाय तोटा होतो, हाती घेतलेली कामे पूर्ण होत नाहीत, घरात सतत कटकटी चालू असतील, व्यवसाय चालत नसेल, कामात यश येत नसेल म्हणजेच आपल्या घरात राहू केतूचा वास असू शकतो.

म्हणून मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या वास्तूंबद्दल सांगणार आहोत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे तुटलेले फुटलेले लोखंडाचे भांडे स्टीलचे भांडे किंवा जर्मलचे भांडे, मग ते कोणतेही भांडे असो कढई असो, तांब्या असो, परात असो, चमचा असो, चाकू असो, सांडशी असो चिमटा असो यापैकी किंवा अन्य कोणतेही भांडे असो जे तुटलेले.

असतील फुटलेले असतील ज्यांचा वापर आपण करत नाही असे भांडे कधीही घरात ठेवू नये. कारण ते फुटलेले भांडे न वापरता ठेवून ठेवून त्यात राहू केतूचा वास होतो ज्यामुळे तिथे नकारात्मकता निर्माण होते. म्हणून असे हे भांडे कधीच घरात ठेवू नये. दुसरी वस्तू म्हणजे तडा गेलेली काच, तुम्ही ऐकले असेलच की तडा गेलेल्या अरशामध्ये.

कधीही पाहून नये, मित्रानो जर तुमच्या घरात एखादी तुटलेली किंवा तडा गेली काच, ग्लास किंवा आरसा असेल मग ती काच खिडकीची असेल किंवा कपाटाची असेल तर अशी काच कधीही घरात ठेवू नये. कारण फुटलेल्या काचेमध्ये राहूचा वास असतो ज्यामुळे त्यात नकारात्मकता संचारते ज्यामुळे अनेक दोष उद्भवतात आपली कामे होत नाहीत.

घरात सतत कटकट होत राहते म्हणून या दोन वस्तू कधीही घरात ठेवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!