या ठिकाणी नारळावर ठेवून जा-ळा फक्त एक कापूर जे मागाल ते मिळेल, घरात सुख समृद्धी, धनवान बनाल..

मित्रांनो नारळावर फक्त एक कापूस ठेवून या ठिकाणी जा-ळा तुमच्या सर्व अडीअडचणी लगेच दूर होतील. घरातील सर्व अडचणी संपतील, घरातील सर्व दुःख निघून जाईल, घरामध्ये लगेचच आनंदी वातावरण झालेले पाहायला मिळेल. सर्व टेन्शन पळून जाईल, घरातील नकारात्मक शक्ती या कापूरच्या उपायाने कापुराबरोबरच जळून जाईल.

मित्रांनो नारळावर फक्त एक कापूर जा-ळा व तो मंगळवारी किंवा शुक्रवारी संध्याकाळच्या वेळीच जाळा मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय फक्त सांयकाळीच करायचा आहे आधीमधी कधीही नाही नाहीतर या उपायाचा गुण तुम्हाला दुसणार नाही. जेव्हा सायंकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा तुम्ही एक नारळ घेऊन त्यावर एक कापूरची वडी.

ठेवून तिला जा-ळा तर चला मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणता नारळ घ्यायचा आहे. व हा उपाय कुठे आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. या उपायासाठी लागणार नारळ तुम्ही दुकानातून आणायचा आहे. दुकानातून पूजेसाठी आणलेला नारळ न सोलता म्हणजे आपण फोडण्यासाठी.

जसा नारळ सोलतो तास न सोलता त्याचे केशर न काढता, तो दुकानातून आणताना जसा आहे तसाच वापरायचा आहे. नंतर त्या नारळावरती जाळण्यासाठी एक किंवा दोन कापूराची वडी घ्या. हे दोन्ही घेऊन तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा. नंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन मनातल्या मनात तुमच्या ज्या काही अडचणी असतील.

तुम्हाला जे काही दुःख असेल, ज्या गोष्टीचे टेन्शन असेल, किंवा अशी कोणतीही गोष्ट ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, ती गोष्ट किंवा ती समस्या डोळे बंद करून नारळ हातात घेऊन बोला. ते बोलून झाल्यानंतर तो नारळ देवघराजावळ खाली ठेवा, नंतर त्यावर एक किंवा दोन कापुराची वडी ठेवून ती त्या नारळावरती जा-ळा, व जेव्हा तो कापूर.

जळत असतो तेव्हा आपले दोन्ही हात जोडून पार्थना करा की आमच्या घरातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व संकटे, सर्व समस्या, दूर करा आम्हाला सुख समृद्धी आनंद घ्या. आणि तुमची कृपा आमच्यावर बरसुद्या कापूर जळताना एवढे बोलून त्या नारळाला नमस्कार करून त्या जागेवरून उठा व त्या कापुराला तसेच जाळूद्या.

तो कापूर जळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो कापूर पूर्णपणे जळालेला नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा नारळावर कापूर ठेवून जा-ळल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात याचा लगेचच तुम्हाला फरक दिसून येईल.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!