मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर देवघरात बोला फक्त हा मंत्र..

अनेक दिवसापासून मुलांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अभ्यास मध्ये लक्ष लागावे,कॉन्सन्ट्रेशन वाढावे, यासाठी फक्त हे ५ उपाय देण्याबाबत आम्ही विचार करत होतो, मात्र अनेक लोक केवळ पैशासाठी उपाय सुचवा उसने पैसे परत येत नाही, उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारतात, आणि मग त्यांची उत्तरे देण्यातच सर्व वेळ खर्ची पडतो, मात्र जेव्हा पासून हा कोरोना आलेला आहे.

या कोरोना काळापासून मुलांचा अभ्यास हा व्यवस्थित होत नाही, शाळा कॉलेज बंद आहेत, विद्यापीठ बंद आहे,अशा वेळी आपल्या मुलांचे जर अभ्यासामध्ये मन लागत नसेल, लक्ष लागत नसेल, अभ्यास करताना, त्यांच्या मनामध्ये विविध स्वरूपाचे विचार येऊन जर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, तर अशा वेळी त्यांच्या भविष्याची काळजी वाटणे, अगदी सहाजिक आहे,अशा वेळी आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा ते ज्या ठिकाणी अभ्यास करतात.

कारण गोरगरीबांना मुलांना वेगळ्या रूम्स नसतात, अभ्यासासाठी तर ज्या ठिकाणी तुमचा मुलगा अभ्यासाला बसतो, खुर्ची टेबल वर बसतो ज्या ठिकाणी टेबल वर बसतो, त्या ठिकाणी या पाच पैकी जितक्या वस्तू तुम्हाला ठेवता येतील, त्या नक्की ठेवा, वास्तुशास्त्रानुसार या पाच वस्तू ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी माता सरस्वती वास करते, माता सरस्वती ही विद्येची देवता आहे, आणि हो एक मंत्र सुद्धा सांगत आहे.

या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुमच्या मुलांना करायला सांगा, गणपती बाप्पांचा चौसष्ट कलांचे अधिपती दैवता आहेत, श्री गणेश गणपती बाप्पा त्यांचा हा मंत्र आहे, या मंत्राचा जप केल्यास अभ्यासामध्ये विद्याजन म्हणजे विद्या अजित करणे, विद्या प्राप्त करणे, ज्ञान प्राप्त करणे, त्यामध्ये खूप चांगला लाभ होते, मंत्र आहे. “ओम गण गणपतेय नमः ” चालता-बोलता उठता-बसता या मंत्राचा मनात का होईना,त्यांना जप् करण्यास सांगा, आणि हो जेव्हा संकष्टी चतुर्थी आहे.

संकष्ट चतुर्थी हे महिन्यातून एकदा येते , या संकष्ट चतुर्थीला आपल्या मुलांना जवळ घेऊन गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा,श्रीगणेशाचे पूजन केले,तर अतिउत्तम आहे,आणि हे पूजन करताना गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणता येत नाही, तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता, यु ट्यूब वरती वगैरे अवेलेबल आहे, गणपती अथर्वशीर्ष यामुळे मन मस्तिष्क मेंदू शांत होतो, आपले मन खर तर खूप चंचल असतो, आणि लहान मुलांचा तर त्याहूनही चंचल ते एका जागी खूप वेळ राहत नाही.

म्हणूनच हा उपाय केल्यास खूप चांगले लाभ होतो, आज आम्ही हा उपाय सांगत आहे, कदाचित काही लोकांना तो लागू पडणार नाही, असे लोक कोणते असतील तेही सांगतो, ज्या मुलांच्या जन्मपत्रिकेत चंद्रासोबत राहू आहे, किंवा चंद्रासोबत केतू , किंवा शनि सारखे पापग्रह आहेत, अशा मुलांचा अभ्यासात मन लागत नाही.

त्यांना वाचन करताना त्यांच्या मनात खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊन वाचणावरचे लक्ष दुर्लक्षित होते, आणि काहींच्या बाबतीत तर अगदी वेडे पणाची लक्षणे दिसायला लागतात, हे लक्षात घ्या, हा मुलगा वेडसर नाह. तुम्हाला जसे वाटते, तसे अजिबात नाही, केवळ त्याच्या जन्मपत्रिकेत चंद्रासोबत चंद्राबरोबर हे जे राहू केतू शनी सारखे पापग्रह असतात, त्यामुळे हे सगळे होते,आणि हा इफेक्ट घालवण्यासाठी आपण दररोज एकदा सकाळी असेल संध्याकाळी असेल.

श्री गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा,किंवा ते ऐका तुमच्या मुलाची प्रगती काही दिवसात झालेली तुम्हाला दिसून येईल,आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी आहे, 21 वेळा हे गणपती अथर्वशीर्ष नक्की ऐका, त्याचा पाठ करा, आणि “ओम गणपतये नमः “तुम्ही म्हणा तुमच्या मुलांना म्हणायला सांगा, आणि आता जाणून घेऊया, की अशा पाच वस्तू कोणत्या आहेत, की ज्या माता सरस्वती शी संबंधित आहेत, ही विद्येची देवता आहे.

मुलांनो पहिली वस्तू अर्थातच आपल्या मुलांच्या खोलीमध्ये मुलगा जिथे अभ्यास करतो, तिथे ठेवायची आहे, ती म्हणजे माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो मूर्ती असेल,तर अति उत्तम आहे, माता सरस्वती ची मूर्ती तस्वीर किंवा फोटो तुमचा मुलगा ज्या खोलीमध्ये अभ्यास करतो, तिथे त्याच्या टेबलवर त्याच्या जवळपास आपण ही मूर्ती ठेवा, आणि त्याला सांगा, की ही विद्येची देवता आहे, त्या मूर्तीचा अपमान होणार नाही, तिच्या बद्दल अपशब्द बोलले जाणार आहेत, याचीही काळजी घ्या.

दुसरी गोष्ट तुमच्या मुलाच्या रूम मध्ये किंवा त्याच्या जवळपास शक्यतो,पिवळ्या रंगांचा जास्तीत जास्त वापर करा, मग पिवळ्या रंगाची फुले असतील,तर दररोज तर फुले आणणे शक्य नाही, आपण आर्टिफिशल कृत्रिम जे आहे, अशी फुले आणून ती ठिकाणी ठेवा, त्याचे लक्ष त्याचा कॉन्सन्ट्रेशन वाटते, त्याचा बेडचा जो रंग आहे,बेडशीट चा रंग आहे, तो शक्यतो पिवळा ठेवा, व त्याच्या रूम मध्ये पिवळ्या जास्तीत जास्त वापर करा.

त्याच्या अभ्यासाच्या खोलीची त्याच्या स्टडीरूमची उत्तरेकडची बाजू आहे, या उत्तरेकडच्या भिंतीवर उत्तर म्हणजे नॉर्थ या नॉर्थ साईडला या उत्तरेकडच्या भिंतीवर एक हंसाचा फोटो लावा, तस्वीर फोटो लावायचा, पोस्टर लावायचे आहे, हंस हे माता सरस्वती चे वाहन आहे, आणि ते उत्तरेलाच का लावावे ?कारण उत्तर दिशा ही पाण्याची कारक आहे, या ठिकाणी हंसाचा फोटो लावल्यास सुद्धा अभ्यासामध्ये प्रगती होऊ लागते, माता सरस्वती चे वाद्य आहे.

विना एक छोटीशी विना खरेदी करून आना, जास्त पैसे लागत नाही,विना हे एक वाद्य आहे,तंतुवाद्य आहे, ते घेऊन या अगदी छोटीशी विना आणि ती त्याच्या रूममध्ये ठेवा, त्याला ती वाजवण्यास सांगा,शिकवा थोडसे ऑनलाईन क्लासेस आहेत, अगदी फुकट आहे फ्री मध्ये आहेत, युट्युब वर आहे, तर ते वाजवायला शिकवा त्यातून जे मधुर स्वर निघतील, संगीत बाहेर पडेल हे जादुमेह असतात, हे माता सरस्वती चे वाद्य आहे.

करून तर पहा आपल्या मुलांचे भविष्य हे आपल्या हातात असते, अत्यंत महत्त्वाची गोष्ट अनेक मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कार्टून्स लावलेले असतात, चित्रविचित्र प्रकारचे कार्टून्स कीजे मारहाण करणारे मारढाळ करणारे, अशा प्रकारचे हे कार्टून मुलांचे कॉन्सन्ट्रेशन बिघडवतात, यातून विचित्र प्रकारची एनर्जी बाहेर पडत असते, आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीला कधीही डार्क कलर देऊ नका.

खूप डार्क कलरची जे असतात, ते प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकतात, आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेख हा वाईट असतो, अति सर्वत्र वर्जयेत हे नेहमी लक्षात ठेवा, आणि म्हणून अशाप्रकारे डार्क कलर साधा पिवळा रंग देताना, सुद्धा तो सौम्य असावा, खूप प्रखरपणे जो अगदी डोळ्यात जातो, अशा प्रकारचा पिवळा रंग वापरायचा नाही, पिवळा मध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करून सुद्धा त्या प्रकारचा रंग तुम्ही देऊ शकता.

तुमचा मुलगा लिखाण करण्यासाठी लेखन करण्यासाठी रायटिंग साठी ज्या पेनचा पेन्सिलचा वापर करतो, हे पेन हे पेन्सिल्स तुम्ही स्वतः ही वापरू नका, किंवा दुसऱ्या कोणालाही वापरायला देऊ नका, कदाचित तुमच्या मुलाचे काही मित्र त्याच्याबरोबर तुमच्या घरी येतील, तुमच्या मुलाचे पेन किंवा जी पेन्सिल आहे, हे कुणालाही देता कामा नये, जेव्हा जेव्हा तुमचा मुलगा त्या पेनाचा वापर करतो, त्याच्या शरीरातील प्रचंड ऊर्जा त्या पेनामध्ये जात असते.

तो पेन त्याच्या हातातील ऊर्जेने सातत्याने चार्ज होत असतो,ही ऊर्जा दुसऱ्याकडे जाता कामा नये, अगदी त्या मुलाचे आई-वडील असतील, तर त्यांच्याकडे सुद्धा भाऊ बहिणी असतील,त्यांच्याकळे सुद्धा त्याचा पेना हा त्यालाच वापरू द्या, मित्रांनो हे छोटेसे उपाय करून पहा, आपल्या मुलांचे भवितव्य त्यांचा अभ्यास नक्कीच चांगला होईल, करिअरमध्ये नक्की यश मिळेल.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!