ह्या गुरुवारी तुम्ही देखील बनाल करोडपती, फक्त गुरुवारी लक्ष्मीसमोर सुपारी ठेवून बोला हा मंत्र..

मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, हा मार्गशीर्ष महिना महालक्ष्मी चा पवित्र महिना मानला जातो. आणि या महिन्यातच विवाहित महिला गुरुवारचे व्रत देखील करतात. शेवटच्या गुरुवारी महिलांना आपल्या घरी बोलावून, उद्यापन सुद्धा केले जाते. तर मित्रांनो जर तुम्हाला या महिन्यात तुमच्या इच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील, घरात सुख-समृद्धी घडवायची असेल.

माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल, आज आम्ही एक उपाय सांगणार आहोत, तो उपाय तुमच्या घरात मार्गशीर्ष महिन्यात नक्की करा. आणि हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा कोणत्या गुरुवारी करता येईल. मग तो पहिला गुरुवार असू द्या, दुसरा तिसरा चौथा कोणताही गुरुवार असू द्या, तुम्ही शेवटच्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकता.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पुजेची सुपारी लागेल. ही सुपारी तुम्ही नवीन विकत आणावी, आणि ही सुपारी कोणत्याही पूजेच्या सामग्रीच्या दुकानात नक्की मिळते. तर मित्रांनो पुजेची सुपारी तुम्ही आणली की कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय करण्यासाठी ती सुपारी आधी दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुऊन घ्यावी.

त्यानंतर ही सुपारी माता लक्ष्मी च्या समोर किंवा माता लक्ष्मी च्या बाजूला ठेवून द्यावी, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल, तर त्याच्या समोर किंवा बाजूला ती सुपारी तुम्ही ठेवावी, आणि सुपारी ठेवली की हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्या सुपारी ची पूजा करावी, आणि ही सुपारी महिनाभर लक्ष्मी समोर किंवा लक्ष्मीच्या बाजूलाच राहू द्यावी.

आणि मार्गशीर्ष महिना संपला, त्या नंतर केव्हाही ती सुपारी तुम्ही पाण्यात विसर्जित करावी, पाण्यात विसर्जन करता येणे, शक्य नसेल तर तुळशीच्या मातीत ती गाडून द्यावी. तुळशी सुद्धा नसेल, तर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ती गाळून घ्यावी. तिथे पेरून द्यावी, जर पाणी असेल, तर पण ती प्राधान्य दया, की सुपारी तुम्ही पाण्यातच विसर्जन करू शकतात.

आणि जर पाण्याची व्यवस्था नसेल, तर मंग तुम्ही तुळशी किंवा कोणत्याही झाडाखाली गाढू शकतात, पण हा उपाय मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवार च्या आधी तुम्ही अवश्य करा, तुमच्या कोणत्याही इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!