संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देवघरात ठेवा ही १ वस्तू, घरातील कटकटी दूर होतील लक्ष्मी सदैव वास करेल..

मित्रांनो संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देवघरात ठेवा, ही एक वस्तू घरात लक्ष्मी नांदेल, सतत च्या कटकटी अशांतता दूर होतील,भांडण जे ही वाद विवाद घरात होत आहेत, ते सुद्धा दूर होतील घरात सुख येईल,समृद्धी येईल शांतता येईल आनंद येईल, कारण घरात लक्ष्मीचा वास असेल, कारण मार्गशीर्ष महिना लक्ष्मी चा महालक्ष्मी चा महिना मानला जातो.

म्हणून या संपूर्ण महिन्यात तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी आता तर मार्गशीर्ष महिना 5 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे, तर तुम्ही 5 तारखेला 6 तारखेला 7 तारखेला 8 तारखेला 9 तारखेला तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल, त्या दिवशी किंवा तुम्ही पहिल्या गुरुवारी आता मार्गशीर्ष महिण्याचा पहिला हा 9 डिसेंबरला येत आहेत.

तर तुम्ही 9 डिसेंबर पहिल्या गुरुवारी सुद्धा ही एक वस्तू देवघरात ठेवायची आहे, आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात ती वस्तू देवघरातच राहू द्यायची आहे,आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो ही वस्तू आहे, पूजेचे नारळ हो मित्रांनो तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा किराणा शॉप मधून एक पूजेचे नारळ आणायचे आहे, नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचे नाही, ते जसे आणले, तसेच संपूर्ण आपल्या देवघरात तुम्हाला ठेवायचे आहेत.

परंतु ठेवण्याआधी ते नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचे आहे,आणि आपली जी इच्छा आहे, घरात कटकटी होत असतील, वाद विवाद होत असतील अशांतता आहे , ते दूर करण्यासाठी प्रार्थना करा, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा,आणि त्यानंतर ते नारळ आपल्या देवघरात एका साईडला कुठेतरी ठेवून द्यायचे आहे, आणि रोज संपूर्ण मार्गशीष महिना सकाळ-संध्याकाळच्या त्या नारळाचे पूजन तुम्हाला करायचे आहे.

असे संपूर्ण मार्गशीष महिना करायचे,आणि मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी ठेवा, पहिल्या गुरुवारी ठेवले,तर अतिउत्तम संध्याकाळी ठेवा, सकाळी ठेवा केव्हाही ठेऊ शकता, तुम्ही महिलांनी ठेवले, पुरुषांनी ठेवले,काही फरक पडत नाही, फक्त तुम्हाला एक नारळ मार्गशीर्ष महिन्यात ठेवायचा आहे, तर मित्रांनो नक्की हे नारळ ठेवा, संपूर्ण महिनाभर ठेवा, आणि मार्गशीष महिना संपल्यानंतर ते नारळ तुम्हाला सोलायचे आहे, आणि फोडायचे आहे.

ते नारळ फोडल्यानंतर नारळात पाणी असेल, तर ते संपूर्ण घरात शिंपडायचे आहेत, आणि जो नारळाचा प्रसाद असेल,तर घरातल्या संपूर्ण लोकांनी सगळ्या लोकांनी खायचा आहे, अशा रीतीने हा उपाय म्हणजे जे नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!