जर तुम्ही देखील जुने कपडे कोणालातरी दान देत असाल किंवा टाकून देत असाल तर ही माहिती नक्की वाचाच, नाहीतर तुम्हाला..

जुने कपडे कोणत्या दिवशी टाकून द्यावे, जुने कपडे कोणाला द्यावे?कोणाला देऊ नयेत तसेच आपण जुनी झालेली फाटलेली कपडे घातले,तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, आपले नुकसान काय होते,तसेच आपण नवीन घेतलेले कपडे असतील,तर ते कधी घालायला हवे, नविन कपडे कधी घाल्याने आपल्याला लाभ होते.

सफलता मिळते,जुने कपडे आपल्या सर्वांच्याच घरात असतात,हे कपडे कोणते असतात, तर ते बरेच दिवसांपासून आपले आपण घातले नाही किंवा आपल्याला ते बसत नाही, फाटलेले कपडे असे बर्‍याच प्रकारचे कपडे आपल्या घरात असतात, ज्यांना आपण जुने कपडे असे म्हणतो,सर्वात सुरवातीला आपण असे जुने कपडे आपल्या घरात ठेवल्याने आपल्याला कोणते नुकसान होते.

ते पाहुयात ज्योतिष दर्शन मध्ये असे सांगितले आहे,की आपण फाटलेले वस्त्र जर घातले , तर त्याचे खूप मोठे नुकसान हे आपल्याला भोगावे लागतील, खूप प्रकारच्या व्याधींना रोगांना आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते, कारण आपले कपडे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. आणि हा शुक्र ग्रह आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर्या आणत असतो, आणि म्हणूनच आपले कपडे जर फाटके जीर्ण असतील.

तर आपल्यातील उर्जेचा नाश होतो, तसेच खूप सार्‍या आजारांना आणि रोगांना अशा कपड्यांनी आपण निमंत्रण देत असतो, म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, ऐश्वर्या, हवे असेल, तर अशा खराब फाटक्या कपड्या पासून तुम्ही दूर राहायला हवे , असे म्हणतात, की आपल्या पेहरावावरून आपल्याला जग ओळखते.

म्हणजेच आपण सजून-धजून राहत असाल, तरच आपण इतरांसाठी आकर्षण ठरतो,आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्या कपड्यांवरून ओळखले जातात, या उलट आपण खराब कपडे घातले, तर खराब कपड्यांवरून आपले व्यक्तिमत्त्व हे लगेच ढसाळते, बरेच जण वरून अगदी छान कपडे घालतात, पण आतील, जी अंतर्वस्त्र असतात, ती बर्‍याच जणांची फाटलेली असतात,किंवा ती फाटकी वापरतात.

ही अंतर्वस्त्र देखील आपण फाटकी वापरू नयेत, असे कपडे हे तुमच्यातील ऊर्जेला कमी करत असतात, बरेचशे पुरुष व्यक्ती फाटलेली बनियन वापरतात, महिलादेखील फाटलेले ब्लाउज पेटिकोट घालतात,असे कपडे घातल्याने तुम्हाला खूप सार्‍या आजाराशी सामना करावा लागतो, जसे की फाटलेली बनियन ही मानसिक विकार किंवा हृदयासंबंधित आजार घडवून आणू शकते.

फाटलेले ब्लाउज हे त्या स्त्रीचा पती बरोबर भांडण होण्यास कारणीभूत ठरू शकतात, फाटलेला पेटिकोट हा देखील,खूप साऱ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतो, म्हणूनच अशा फाटक्या कपड्यांना आपल्याला घरातून काढून टाकायला हवे, असे फाटलेले कपडे जर तुम्हाला घरा बाहेर काढायचे असतील किंवा टाकून द्यायचे असतील, तर शुक्रवारी किंवा शनिवारी तुम्ही हे बाहेर काढु शकतात,शनिवार असा दिवस आहे.

की ज्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढू शकतो, म्हणूनच तुमच्या घरात जर साठवलेले फाटके कपडे असतील, तर शनिवारचा दिवसहा असे कपडे बाहेर काढण्यासाठी खूप उत्तम दिवस आहे,आपण जे कपडे वापरत नाही, ते अगदी वर्षभर एका जागी पडून असतात, आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा साठलेली असते.

किंवा जमलेली असते,बऱ्याच जणांना जुने कपडे ठेवायची सवय असते,कपाटात म्हणा किंवा अडगळीच्या खोलीत आपण असे कपडे एखाद्या गाठोड्यात बांधून ठेवून देतो, आणि बरेच दिवस त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही, अशा कपड्यांचा आपण फरशी पुसण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी वापर होईल,म्हणून त्यांना ठेवून देत असतो, पण असे कपडे एका जागी ठेवल्याने, त्यामध्ये एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आणि त्यामुळे आपल्या घराला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, म्हणजेच आपल्या घरात सतत आजारपण येते,आपल्या घरातील सुख समृद्धी ही नाहीशी होते, काही कारणास्तव किंवा नंतर याचा वापर होईल, म्हणून जर तुम्हाला काही कपडे घरात ठेवायचे असतील, असे फाटकी कपडे तुम्हाला घरात ठेवावी लागत असतील, तर त्यांना एकाच जागी वर्षानुवर्षे ठेवू नका, महिना-दोन महिने त्यांना घराबाहेर काढत जावा.

थोडेसे उन्हात सूर्यप्रकाशात त्यांना ठेवत जा, जेणेकरून त्यांच्या जी नकारात्मक ऊर्जा साठवली आहे, ती कमी होईल,आणि त्या कपड्यांमध्ये सकारात्मक उर्जेचा या सूर्यप्रकाशामुळे प्रवेश होईल, आणि तुम्ही जी साठवलेली कपडे आहेत,अशा साठवलेल्या कपड्यांचे चांगले परिणाम हे तुम्हाला तुमच्या घरावर घडून येताना दिसतील,आता प्रश्न राहिला,तो म्हणजे ही जुनी कपडे कोणाला दिले पाहिजेत, असा प्रश्न बऱ्याच जनांना पडतो.

ज्या व्यक्तींचा तुम्ही आदर सन्मान करतात, जे तुमच्यासाठी मार्गदर्शक आहेत, अशा व्यक्तींना हे कपडे तुम्ही देऊ नका, याउलट एखाद्या गरजू व्यक्तीला हे कपडे द्या,जेणेकरून त्याची गरज ही भागली जाईल,ज्याला खरंच घालायला कपडे नाही, थंडीमध्ये घालायला अंगभरून कपडे देखील, नाही अशा गरजू व्यक्तींना हे कपडे तुम्ही नक्की द्या.

जेणेकरून त्यांना ह्या मदतीने आनंद होईल,आणि त्यांच्याकडून तुम्हाला मनोभावे आशीर्वाद मिळेल,तुम्ही पहा थंडीच्या दिवसात रस्त्याच्या कडेने जे व्यक्ती राहतात,किंवा ज्या व्यक्तींकडे मूलभूत गरजा देखील, भागवण्यासाठी पैसा नसतो, अन्न वस्त्र,निवारा या गरजा जे भागवू शकत नाहीत, अशा व्यक्तींना तुम्ही हे कपडे नक्की द्या.

जेणेकरून त्यांची वस्त्रांची गरज भागली जाईल, आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल,हे झाले चांगल्या कपड्यांच्या बाबतीत,परंतु आपल्या घरात असे काही कपडे असतात, जे आपण वापरल्यानंतर इतरांना देऊ शकत नाही,जसे की आपल्या अंतर्वस्त्र हे कपडे तुम्ही एखाद्या कपड्यात गुंडाळून कोपऱ्यात पडून देऊ नका, हे कपडे तुम्ही सरळ जाळायचे आहेत.

कारण असे कपडे घरात ठेवल्याने घरात आजारपण वाढतो, नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात साठी जाते, आणि आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतात,म्हणून जे कपडे आपण इतरांना देऊ शकत नाही, किंवा जास्त फाटलेली कपडे आहेत,,त्यांना घरात न ठेवता, ते सर्व कपडे एकत्र करून तुम्ही त्यांना जाळलेले उत्तम राहील. आता आपण पाहूयात की आपण नवीन कपडे घेतलेले आहे, तर ते कधी घालायला हवेत, आपल्या घरात एखादी पूजा असेल, पूजाविधी असेल.

तर त्या दिवशी आपण हे नवीन वस्त्र घातले तरी चालेल, तसेच बुधवार गुरुवार शुक्रवार या वारी देखील, नवीन कपडे घालने शुभ मानले जाते, खास करून गुरुवार आणि शुक्रवार हा दिवस खूप शुभ मानला जातो, या दिवशी नवीन कपडे घातल्याने,आपल्या आयुष्यात यश, कीर्ती, सुख, समृद्धी,सफलता, भरभराट येथे रविवारी नवीन कपडे घालू नयेत,यांनी आपल्या जीवनात रोग आजारपण येऊ शकते.

शनिवारी जो व्यक्ती नवीन कपडे घालतो,त्यांना आगीपासून भीती असते, तसेच सोमवार देखील, नव्या कपड्यांसाठी खास मानला जात नाही, बुधवार गुरुवार, शुक्रवार हे 3 खास दिवस आहे, या दिवशी नवीन वस्त्र घातल्याने, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!