शनी अमावस्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू, सर्व संकट दूर होतील..

मित्रांनो 4 डिसेंबर 2019 रोजी अमावस्या तिथी आलेली आहे, ही आमावस्या शनिवारच्या दिवशी आल्याने तिचे विशेष महत्त्व आहे, शनिवारी येणार्‍या अमावास्येला शनी अमावास्या किंवा शनिश्वरी अमावस्या असे म्हटले जाते,तुमच्या कुंडलीमध्ये जर शनीची साडेसाती चालू असेल, महादशा असेल, तर यापासून मुक्ती मिळविण्यासाठी.

आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी या शनी अमावस्येला काही उपाय अवश्य करा, मित्रांनो या मुळे आपल्या कुंडलीत शनि दोष कमी होतो,शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात, आणि आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा नाश होतो, जीवनामध्ये जर अनेक अडचणी येत असतील,प्रत्येक कार्यामध्ये असफलता मिळत असेल.

किंवा विवाहामध्ये काही अडचणी येत असतील, तर या शनि अमावस्या ला हनुमान चालीसाचे पठण अवश्य करा, आपल्या आसपास जर, हनुमानाचे मंदिर असेल , तर त्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करा ,किंवा तुम्ही अगदी घरातल्या घरात जरी हनुमान चालीसा पठण केले,तरीसुद्धा यामुळे जीवनातील सर्व.

समस्यांचे नाश होतो, आणि विवाहामध्ये ज्या अडचणी येत आहेत, तर त्या सुद्धा दूर होतात, मित्रांनो या शनी अमावस्येला आपल्या घरामध्ये आपण जे जेवण बनवणार आहोत, त्या मधील चपाती असेल, भाकरी असेल, त्यामधील शेवटची चपाती किंवा भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला, मित्रांनो शनि अमावस्येला पिंपळाच्या.

झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे, असे मानले जाते,की पिंपळाच्या झाडा मध्ये अनेक देवी देवता आणि पूर्वजांच्या वास असतो, अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाला थोडंसे जल अर्पण करावे,या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात,यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक आणि मानसिक समस्याचा नाश होतो.

मित्रांनो या पिंपळाच्या झाडाखाली जर प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित केला,तर यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीतील शनि ग्रहाचा प्रकोप कमी होतो, मित्रांनो आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा शनीची साडेसाती चालू असते, महादशा असते, त्या वेळी कोणतेही कार्यामध्ये सहजासहजी आपल्याला यश मिळत आहे.

प्रत्येक कार्यामध्ये अनेक अडचणी येतात, घरामध्ये पैसा येत नाही, घरात आलेला पैसा टिकून राहत नाही, आणि यामुळे घरात अशांती निर्माण होते, मित्रांनो तुमच्या जीवनातील कोणतीही अडचण असू द्यावे, यासाठी या शनी अमावस्येला हा एक विशेष उपाय नक्की करून पहा, हा उपाय करण्यासाठी एका लोखंडाच्या वाटीमध्ये.

किंवा कढहीमध्ये आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचा आहे, आणि तेलामध्ये स्वतः चेहरा बघायचा आहे, मित्रांनो हा चेहरा बघताना “ओम शनेश्वराय नमः “या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा 21 वेळा तुम्ही हा जप करू शकता, आणि त्यानंतर हे मोहरीच तेल आपल्याला दान करायचे आहे, मित्रांनो हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

यामुळे आपले जीवनातील सर्व धन संबंधित समस्या दूर होतील, हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल,आणि शनीदेवाची सुद्धा कृपा आपल्यावर होईल,याच बरोबर मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल, तर या शनी अमावस्येला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर एक घोड्याची नाल अवश्य लावा, यामुळे कुंडलीतील शनि ग्रहाचा.

प्रकोप कमी होतो, आणि शनी देव आपल्यावर प्रसन्न होतात,तर मित्रांनो या शनी अमावस्येला शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे काही विशेष उपाय तुम्ही नक्की करून पहा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!