फक्त डाव्या हातावर लिहा हा जादुई नंबर, पैसा इतका येईल की, सांभाळता येणार नाही..

पैसा सर्वस्व बनत चाललेला आहे, कलयुगात प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतोय, पैसा मिळवण्यासाठी दिवस-रात्र धडपडतोय कष्ट लागतोय, यामध्ये अनेक जणांना पारथामुळे नशिबामुळे पैसा मिळून जातो, ते धन श्रीमंत बनतात, मात्र काही कमनशिबी लोक असे असतात, की दिवस-रात्र मेहनत करून सुद्धा काबाडकष्ट करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही, अशा लोकांसाठी एक अत्यंत प्रभावशाली एंजल नंबर ज्याला हीलींग नंबर असही म्हणतात.

तो आज आपण जाणून घेणार आहोत , गरीब असो वा श्रीमंत असो तुम्हाला जितक्या पैशांची अपेक्षा आहे, इच्छा आहे मनोकामना आहे, त्या पैशांचा स्मरण करीत आहेत, ते पैसे आपल्याला प्राप्त व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत, हा एंजल नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचे आहे.

जी काही तुमची जितक्या काही रुपयांची इच्छा आहे, मात्र लक्षात घ्या, तुम्ही जितकी इच्छा बोलत आहात, इच्छा व्यक्त करत आहात, तितकी मेहनत करण्याची कष्ट करण्याची तितकी बुद्धी पणाला लावण्याची तुमची स्वतःची तयारी असायला हवी, जसं की, लॉटली चे तिकीट जर 10 रुपयांचे काढलेले आहे.

त्यावरती 1 लाखांचे बक्षीस असेल, तर त्यातून एक लाखाच मिळतील, एक करोड मिळणार नाही, अगदी त्याचप्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहे, कार्य करत आहे, त्यातून जितका पैसा मिळायला हवा,तितका तो मिळणार आहे, त्यापेक्षा जास्त मिळणे, अशक्य आहे, कदाचित काही जण ज्याला आपण.

गुप्तधन असे म्हणतो की जे अचानक आपल्याकडे येऊ लागते, कोणतीही अपेक्षा नसताना अशाप्रकारे सुद्धा धनप्राप्ती होऊ शकते, हा आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे, तर हा जो नंबर आहे,हा ऐन्जल नंबर आहे,आणि नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचे आहे, लिहण्यासाठी हिरव्या.

शाईचा वापर करायचा आहे, लाल शाई काळी शाई या ठिकाणी चुकूनही वापरू नये ,त्याचे उलटे परिणाम प्राप्त होतात,आहे तो पैसा सुद्धा निघून जातो, असा वाईट अनुभव अनेकांना आलेला आहे,त्यामुळे आवर्जून सांगतो,की हिरव्या शाई चा वापर करून, मंग तुम्ही हिरवा केचपेन वापरू शकता.

त्याचा वापर करून आपल्या डाव्या अंगावर कुठेही हा नंबर आपण लिहायचा आहे, हा उपाय केवळ एक दिवस करून चालणार नाही, दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपण या हिरव्या रंगाच्या शाईने हा नंबर लिहायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा लिहाल.

अगदी त्याच ठिकाणी तो वारंवार गिरवायचा आहे,लिहिताना त्याचा उच्चार करा,तोंडाने तो बोला, सकाळी उठल्यानंतर या हा जो नंबर असणार आहे, ही जी संख्या तिचा जप करा.. 199621147 हा जादुई एंजल नंबर आहे,हा नंबर लिहिताना,तुम्ही सर्वप्रथम लिहीत आहे, प्रत्येक वेळी हा नंबर लिहिताना तुम्हाला.

जितकी रक्कम हवी आहे, जितका पैसा हवा आहे, ज्या पैशाची अपेक्षा आहे,ती रक्कम आपण आपल्या मनामध्ये धरायची आहे, की इतकी रक्कम इतका पैसा इतके धन मला मिळायलाच हवे, जर तुम्ही एक लाख म्हणताय,तर 50 हजार तर नक्की येतील , एक करोड म्हणताय, एक कोटी म्हणताय 50,60 लाख.

तर नक्की मिळतील, मात्र जस आम्ही यापूर्वी लॉटरी चे उदाहरण सांगितले, तुमचे पैसे कमावण्याचे सोडस आहे,स्त्रोत आहे, त्यातून जितका पैसा मॅक्झिमम मिळू शकतो, जसे त्या दहा रुपयाच्या तिकिटावर ती 1 लाखाची लॉटरी लागणार आहे, जर तुम्हाला एक कोटींची पाहिजे,तर तिकिटांची रक्कम सुद्धा वाढवावी लागे.

म्हणजे दहा रुपयांचे नवे, तर शंभर रुपये 1 हजार रुपयांचे तिकीट काढावे लागेल, म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त पैसा हवा आहे, तुमची अपेक्षा आहे तर कष्ट सुद्धा तितकेच जास्त करावे, लागतील,बुद्धी सुद्धा तितकीच आपणाला लावावी लागेल, कारण या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही.

जे आज तुम्हाला धानगे श्रीमंत लोक दिसत आहे, त्यांनी त्यांचं शरीर खपवलेले आहे,कदाचित त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या वाडवडिलांनी त्यांचे शरीर खपवलेले आहे, रक्त जाळलेले आहे, इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तसे तर अनेक लोक रक्त जाळतात , त्याचे चीज होत नाही, ते चीज व्हावे यासाठी हा नंबर यासाठी.

हे तोटके हा आज उपाय घेऊन आलेलो आहे,की तुमच्या कष्टांची चीज की तुमच्या कष्टांचे फळ तुम्हाला प्राप्त व्हायलाच हवे. तुमच्या कष्टांचे चीज तुमच्या कष्टांचे फळ तुम्हाला मिळायलाच हवे, केवळ हा एक प्रामाणिक उद्देश आमचा असतो, या नंबरचा जप या एंजल नंबरचा जप सकाळ-सायंकाळ तुम्हाला.

जेव्हा कधी वेळ मिळेल, एक तर सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे, आणि रात्री झोपताना सुद्धा करायचा आहे, 199621147 सतत म्हणत राहावे, इंग्रजीमध्ये म्हंटले तरीही चालेल, हिंदीमध्ये म्हटलात तरीही चालेल ,उर्दूमध्ये तुमची जी कोणती मातृभाषा आहे,तुम्हाला जी भाषा सोपी जाते, त्या भाषेत याचा जप केला.

तरी ही चालेल ,जास्तीत जास्त वेळा करा, कमीत कमी 60 दिवस कमीत कमी 60 दिवस नित्यनियमाने दररोज उठल्याबरोबर या मंत्राचा जप करा, आंघोळ केल्यानंतर हा जो नंबर आहे, या नंबर चा जप करायचा आहे,आंघोळ केल्यानंतर ज्या ठिकाणी तो लिहिलेला आहे,तो पुसटसा होणारच आहे.

त्यावर ती पुन्हा गिरवा, हिरव्या रंगाच्या शाईने रिझल्ट तुमच्यासमोर असतील, प्रत्येक वेळी गिरवताना लक्षात घ्या, तुम्ही जी रक्कम मनात धरलेली आहे, ती रक्कम आपण पुन्हा पुन्हा बोलायची आहे, अत्यंत प्रभावशाली असा हा नंबर आहे, असेच अजूनही प्रचंड जबरदस्त अशा प्रकारचे उपाय आम्ही.

आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत, जेणे करून आपले भले व्हावे, आपले कल्याण व्हावे.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!