फक्त १ लवंग गुपचूप ठेवा या ठिकाणी, कोणीही आकर्षित होईल, दुनिया तुमच्या तालावर नाचेल..

समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडण्यासाठी चारचौघात गेल्यानंतर एखाद्या सभेत गेल्यानंतर उठून दिसण्यासाठी हा उपाय आपण करू शकता, हा उपाय इतका प्रभावशाली आहे, तुम्ही जिथे कुठे जाल, लोक तुमच्याकडे आकृष्ट होतील आकर्षित होतील, तुमचे व्यक्तिमत्व एक अनन्यसाधारण बनेल.

मित्रांनो यासाठी आपण दोन लवंगांचा वापर करणार आहोत, लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, प्रत्येक किचनमध्ये स्वयंपाक घरात तुम्हाला तो दिसून येईल, 2 साबुत लवंगा आपल्याला घ्यायचे आहेत, आपण हा उपाय आपल्या घरातही करू शकता, घराच्या बाहेरही करू शकता, उपाय करताना स्वच्छ स्नान करणे.

स्वच्छ वस्त्र परिधान करणे, आवश्यक आहे, उत्तर दिशेकडे मुख म्हणजे तोंड करून आपण बसायचे आहे,बसताना खाली एखादे आसन नक्की अंथरा त्यावरती बसा,तर तुम्ही बाहेर एखाद्या बागेमध्ये किंवा अन्य ठिकाणी असाल, की आसन नाहीये,तर अशावेळी आसन नसताना, सुद्धा आपण हा उपाय करू शकतात.

मात्र शक्य तो आसन असेल, तर उत्तम राहील,आपल्या उजव्या हातात, या दोन लवंगा घेऊन या लवंगा साबूत असाव्यात,साबूत म्हणजे न तुटलेल्या न फुटलेल्या याला समोर फुल आहे, अशा दोन लवंगा या आपल्या उजव्या उजव्या मुठीत बंद करायचे आहेत, मूठ घट धरायची आहे, बंद करायची आहे, आणि या लवंगांना.

आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे, अभिमंत्रित करताना, आपले डोळे बंद करून, आपण हा मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणायचा आहे, अकरा वेळा एकवीस वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा व त्याहीपेक्षा जास्त एका माळेमध्ये एका जपमाळेमध्ये 108 मनी असतात, आपण कितीही माळा या मंत्राचा जप करू शकता.

जितका जास्त या मंत्राचा जप कराल,या लवंगा इतक्या जास्त प्रभावित होणार आहे,अभिमंत्रित होणार आहेत, आणि याच लवंगाचा वापर करून, आपली आकर्षणशक्ती वाढणार आहे, समोर एक व्यक्ती असुद्या, एकापेक्षा जास्त व्यक्ती असू द्या, या व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होतील वश होतील.

खरंतर हा एक वशीकरणाचा का टोटका आहे, उपाय आहे, यामुळे समोरच्या व्यक्तींचे कोणतेही नुकसान मात्र होत नाही, हा काही असा मंत्र आहे. “ओम भूर्भुवस्वः तस्वीवितुर वरेणम भर्गो देवस्य सधीमही धियो यो नाह प्रचोदयात” ओम ओम ओम याठिकाणी वेळ वाचावा, यासाठी ओमकाराचे उच्चारण आहे.

ओमकाराचे उच्चारण अगदी सावकाश दीर्घ श्वास घेऊन आपण करायचे आहे,जो आम्ही मंत्र सांगितला, हा गायत्री मंत्र आहे, आणि गायत्री मंत्राला तीन ओमकारांचे संपुट लावलेले आहे, संपुट म्हणजे काय..? गायत्री मंत्र म्हटल्यानंतर तीन वेळा ओंमकार करायचे आहे, अगदी सावकाश दीर्घ श्वास घेऊन अशाप्रकारे.

अकरा वेळा एकवीस वेळा 51 वेळा, 108 वेळा किंवा कितीही माळा या मंत्राचा आपण जप करा, जितका जास्त जप कराल ,या लवंगा तितक्या अभिमंत्रित होतील, आणि त्या नंतर या लवंगा सातत्याने आपण स्वतःच्या जवळ बाळगायचे आहेत, सातत्याने नेहमी आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या विशेष प्रसंगी तुमचा ठसा उमटवायचा आहे.

कुणाला आकर्षित करायचे आहे, चार चौघात उठून दिसावे,अशी तुमची इच्छा आहे, अशा वेळी या दोन्ही लवंगा आपल्या तोंडात टाका, लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील, तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा नक्की उमटेल, या लवंगा एकदा तोंडात टाकल्यानंतर पुन्हा जर त्यांचा वापर करायचा असेल, तर तो करता येत नाही.

आपण त्या वापरून झाल्यानंतर थुंकून टाकाव्यात, आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारे आपण नवीन लवंगा घेऊन त्या अभिमंत्रित करू शकता, आणि त्याचा पुनर्वापर करू शकता, प्राचीन उपाय आहे नक्की करून पहा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!