
मित्रांनो दररोज अंघोळ करताना बोला,हा एक मंत्र वाईट तुमची वेळ दूर होईल, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल ,आणि जे ही आपल्याकडून चुकीचे काम किंवा काही ही वाईट कर्म पाप झालेली असतील,ती सुद्धा दूर होतील, मित्रांनो या मंत्र जपाने आपल्याला गंगा, नर्मदा ,गोदावरी,या नदीमध्ये अंघोळ केल्याचे पुण्य लाभेल.
हो मित्रांनो हा खूप चमत्कारी मंत्र आहे,तुम्हाला रोज दररोज अंघोळ करताना सगळ्यात आधी हात जोडून एक वेळेस हा मंत्र बोलायचा आहे, घरातल्या मुख्य पुरुषाने किंवा मुख्य स्त्रीने हा मंत्र बोलला,तर याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल,परंतु जर घरातले जेवढे सदस्य आहे, तेवढयांनी आंघोळ करताना.
हा एक मंत्र फक्त एक वेळेस बोलायचा, लाभ खूप जास्त होईल, हा मंत्र अगदी सोपा आहे, फक्त तुम्हाला या मंत्राचे पाठांतर करावे लागेल, आणि दररोज अंघोळ करताना,म्हणजे आंघोळ करण्याच्या आधी हात जोडून हा मंत्र बोलायचा,त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची, जर श्रद्धा विश्वास असेल, तर नक्की.
याचा ही लाभ तुम्हाला होईल, आता हा मंत्र कोणता आहे?तर मित्रांनो हा स्नान मंत्र आहे,हा मंत्र काही असा आहे. “गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती’ नर्मदे सिंधू कावेरी अस्मिन सन्नीधिम कुरु “मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे, याचे पाठांतर करा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. दररोज अंघोळ करताना एक वेळेस.
फक्त हा मंत्र बोला, तुमची जी ही वाईट वेळ सुरू असेल, समस्या असतील, दुःख असेल, ते सर्व दूर होईल, आणि तुम्हाला समृद्धी लाभेल,तर मित्रांनो नक्की हा मंत्र तुम्ही सकाळी आंघोळ करण्याच्या आधी बोलायला विसरु नका.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..