महिलांना घरातील लक्ष्मी मानले जाते, म्हणून त्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करावा फक्त हा एक उपाय..

मित्रांनो मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या आरोग्यासाठी महिलांनी हा एक उपाय करावा, मित्रांनो महिलांनी आपल्या मुलासाठी जर हा एक उपाय केला, तर त्यांच्या मुलांची प्रगती होईल, मुलांचे आरोग्य चांगले राहील, आणि मुलांवर कोणते संकट कोणते दुःख कोणतीही अडचण येणार नाही, श्रद्धेने विश्वासाने.

आणि मनोभावाने महिलांनी रोज एक काम हा एक उपाय मुलांसाठी त्यांच्या मुलांसाठी करायचा आहे, मुलगी असेल मुलगा असेल मोठे असतील,तरी चालेल तुम्ही फक्त तुमच्या मुलांसाठी कारण आईने जर आपल्या मुलांसाठी कोणतेही काम कोणताही उपाय केला, तर त्याचे फळ नक्की मिळते.

आणि त्याचा लाभ सुद्धा होतो,आता हे एक काम म्हणजे हा एक उपाय केव्हा करायचा, तर रोज संध्याकाळी महिलांनी हा एक उपाय करायचा आहे, हे एक काम करायचे आहे, यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्टीचे वाचन करायचे आहे, तेही आपल्या देवघरा समोर बसून आपल्या स्वामींचा मूर्तीसमोर फोटो समोर बसून.

सगळ्यात आधी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस देवघरात अगरबत्ती लावायची, आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथी मधून तुम्हाला एक वेळेस राम रक्षा वाचायचे आहे, फक्त एक वेळेस राम रक्षा आपल्या रक्षणासाठी मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या आरोग्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी.

महिलांनी अगरबत्ती लावून,एक वेळेस राम रक्षा वाचायची आहे, राम रक्षा वाचून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून,महिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी स्वामींची प्रार्थना करायची,पार्थना करून झाल्यानंतर जे अगरबत्ती आपण लावली होती, त्या अगरबत्ती ची उदी.

मुलांच्या कपाळी टिळा दररोज संध्याकाळी लावायचा आहे, मुलगी असेल तर मुलीला सुद्धा तुम्ही टिळा लावायचा आहे, आणि मुलं मुली जवळ नसतील, शिकायला बाहेर असतील, किंवा लग्न झाले असतील, तरी तुम्ही घरात हा एक हे एक काम करू शकता, उदी नाही लावली तरी चालेल, फक्त राम रक्षा वाचायची.

आणि मुलांसाठी मुलींसाठी प्रार्थना करायची. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!