घरात ठेवा फक्त ही १ वस्तू पैसा इतका येईल की, तुम्ही मोजून मोजून थकून जाल इतका पैसा येईल..

ओम नमः शिवाय मित्रांनो आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहे,जी घरांमध्ये ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल,आणि त्याचबरोबर समाजामध्ये तुम्हाला मान सम्मान प्राप्त होईल, अनेक लोकांना ही तक्रार असते, की जिथे कुठे जातात, तिथे त्यांचे शत्रू बनतात,कोणीही त्यांना पसंत करत नाही, अशा स्थितीमध्ये मन अशांत होतं.

निराश होतो,कारण मित्रांनो जर सतत आपला अपमान होत असेल, तर यामुळे आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ लागतो, जर आत्मविश्वास कमी झाला, तर कोणत्याही गोष्टी मध्ये कामांमध्ये तुमचं मन लागणार नाही,कोणतेही काम तुम्ही व्यवस्थित पणे करू शकणार नाही, आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तुम्हाला.

अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते, जर जीवनामध्ये तुम्हाला सुख शांती धनसंपत्ती कमवायची असेल, तर यासाठी तुमचा आत्मविश्वास प्रबळ असने ,खूप महत्त्वाचे आहे, आपले स्वतःवर विश्वास असायला हवा, परंतु मित्रांनो अनेक वेळा असं होत नाही, आपला जो अपमान होतो,त्याबद्दल आपण इतका विचार करतो.

की दुःख चिंता काळजी मध्ये बुडून जातो, तर मित्रांनो अशा व्यक्तींसाठी एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, मित्रांनो हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला स्वताला जाणवेल की, तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढत आहे, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल , विशेष करून त्या लोकांनी ज्याना नोकरीमध्ये व्यापार.

धंद्यामध्ये यश प्राप्त करायचे असेल, किंवा जे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याना यश प्राप्त करायचे आहे , अशा व्यक्तीने हा उपाय नक्की करावा, मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचा आहे,ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता, किंवा दिवसभरात जास्तीत जास्त वेळ तुम्ही ज्या ठिकाणी घालवता,मग ते तुमचे नोकरीच्या.

ठिकाण असेल,व्यापारी धंद्याच्या ठिकाणी असेल, किंवा तुमच्या घरात असेल, मित्रांनो त्या ठिकाणी पूर्व दिशेला तुम्हाला एक पितळचा सिंह ठेवायचा आहे, सिंहची पितळेची मूर्ती मंग ती छोटी असेल, तरी चालेल, ती पूर्व दिशेला ठेवायचे आहे, आणि त्या सिंहाचं तोंड स्वतः कडे करायचे आहे, दुकानांमध्ये तुम्हाला असं पितळाचे.

सिंह सहज मिळेल,तर अशी छोटी-मोठी जशी तुम्हाला शक्य असेल, तशी मूर्ती आणून घरांमध्ये पूर्व दिशेला अशा प्रकारे ठेवायचे आहे, तो सिंह तुमच्याकडे बघत आहे, मित्रांनो हा पितळेचा सिंह खूप चांगल्या प्रकारे काम करतो, त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, किंवा त्यासाठी ज्यांना खूप काही करण्याची इच्छा असते.

परंतु आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे धाळस नसल्यामुळे ते काहीही करू शकत नाही, तर मित्रांनो अशा लोकांनी आपल्या घरामध्ये अशाप्रकारे पितळेच्या अवश्य सिंह ठेवावा, मित्रांनो ही पितळेची सिंहाचे मूर्ती तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला आपल्या घरामध्ये आणून स्थापित करू शकता, अशी सिंहाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे.

आपल्यामध्ये एवढा आत्मविश्‍वास निर्माण होतो,की कोणतीही गोष्ट कोणतेही कार्य करताना,आपल्याला भीती वाटत नाही आत्मविश्वासाने निडरपणे आपण ती गोष्ट करतो, आणि यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळते , परिणामी आपल्या घरामध्ये सुख शांती धन वैभव येते,मित्रांनो प्रत्येकाला वाटतं.

की आपल्या मध्ये भरपूर आत्मविश्वास असावा, प्रत्येक कार्य आपण निडरपणे करावे, मित्रांनो यासाठी अनेक लोक काही कोर्स सुद्धा करतात, परंतु मित्रांनो हा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा, या उपायामुळे नक्कीच तुमच्या मध्ये भरपूर आत्मविश्वास निर्माण होईल,प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सफलता मिळेल.

आणि त्याच बरोबर समाजात मान-सन्मान सुद्धा प्राप्त होईल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!