किचमध्ये या ठिकाणी ठेवा गॅस, अन्नपूर्णा माता प्रसन्न होऊन घरात धन धान्याची कधीच कमी पडणार नाही..

मित्रांनो किचन मध्ये या दिशेला ठेवा गॅस, अन्नपूर्णा माता होईल प्रसन्न.. धनधान्याची तुमच्या घरात कधीच कमी राहणार नाही. मित्रांनो आपले स्वयंपाक घर कसे आहे? कोणत्या दिशेला आहे, आणि त्यातल्या वस्तू आपण कशा ठेवतो.. यावर आपला वास्तुदोष निर्धारित असतो…!आपल्या घरात जर वास्तुदोष असेल.

अडचणी असतील तर त्याला कारणीभूत बऱ्याचशा गोष्टी आपल्याच घरातच असतात. त्या चुका आपण व्यवस्थित केल्या पाहिजे आणि त्यातीलच अशी एक चूक म्हणजे आपल्या घरातील मुख्य ठिकाण किचन मधील गॅस.. मित्रांनो गॅस शेगडी ही कोणत्या दिशेला आहे..? आपण ती कुठे ठेवलेली आहे..?

व ते खूप महत्त्वचे असते. किचन मध्ये आपण गॅस कुठे ठेवायला पाहिजे, कसा ठेवायला पाहिजे यानेच अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. आणि आपल्या घरात धन धान्यांची कधीच कमी राहत नाही. तर मित्रांनो किचन मध्ये तुमच्या घरात गॅस असेल किंवा चूल असेल ज्यावर तुम्ही स्वयंपाक करता ती तुम्हाला पूर्व दिशा.

आणि दक्षिण दिशेमधील दिशेकडे ठेवायच आहे. आता पूर्व आणि दक्षिण यामधली दिशा असते आग्नेय दिशा.. हो मित्रांनो पूर्व दिशा आणि दक्षिण दिशेने मधील जो कोपरा असतो, जी बाजू असते, ती दिशा आग्नेय असते, आणि त्याच दिशेकडे तुम्हाला तुमचा गॅस ठेवायचा आहे. किंवा तुम्ही पूर्वकडे ठेवू शकतात.

आणि पूर्वकडे ठेवणं शक्य नसेल, तर पूर्व आणि दक्षिण मधील जी जागा असते जो कोपरा असतो आग्नेय दिशेचा तिथेच तुम्हाला गॅस ठेवायचा आहे. कारण पूर्व आणि दक्षिण मधील जे आग्नेय दिशा असते तिला अग्नी दिशा मानली जाते, अग्नी चे स्थान मानले जाते आणि स्वयंपाक घरात आपण गॅस ठेवतो..

ती अग्नीशी संबंधीत आहे म्हणून गॅस अग्नी दिशेकडे ठेवला गेला पाहिजे. तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा तुम्ही किचनमध्ये गॅस शेगडी जे काही असेल ते आग्नेय दिशेकडेच ठेवा. पूर्व आणि दक्षिण दिशे मधील दिशा जी आहे, ती आग्नेय आहे. तर त्या दिशेकडे तुम्ही गॅस ठेवायचा आहे.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या.

मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!