२४ तासात असा काही चमत्कार दिसेल की पाहून तुमचे होशच उडतील..

मित्रांनो तुळशीसमोर बोला, हे दोन सिद्ध मंत्र 24 तासात चमत्कार पहा, मित्रांनो कोणतीही अडचण असू द्या, लगेच दूर होईल, पैशाची अडचण असेल, तर लगेच दूर होईल, मित्रांनो तुळशी वृंदावन हे घरात असल्यास नकारात्मक विचार व गोष्टी नाहीशा होतात, त्याने घरांच्या परिसरामध्ये स्वच्छ हवा राहण्यास मदत होते.

पण घराला या दिशेला तुळस लावल्याने अधिक लाभदायक असते, मित्रांनो तुळशीचे महत्व गरुड पुराणात सांगितले आहे,आयुर्वेदिक तुळशीला संजीवनी म्हणतात, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्र शास्त्रामध्ये तिचा स्वीकार झालेला आहे, मित्रांनो तुळशीमुळे आपल्या घरातली वास्तु दोष नाहीसे होतात.

आणि आर्थिक परिस्थिती बदलते, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता मानलं जाते, मित्रांनो हे तुळशीवृंदावन लावण्याची पहिली योग्य दिशा हि उत्तर आहे, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा मानली जाते,त्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती बदलते, मित्रांनो जर तुम्हाला उत्तर दिशेला तुळस लावणे.

शक्य नसेल, तर तुम्ही पूर्वेला तुळशीवृंदावन करू शकतात, तसेच पूर्व आणि उत्तर यामधील दिशा म्हणजे ईशान्य दिशेला तुळस लावणे, योग्य मानले जाते, मित्रांनो या तीन दिशा तुळस लावण्यास योग्य आहेत, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप लावायचे असतील, तर त्या विषम संख्येत लावाव्या.

उदाहरणार्थ 1, 3, 5, 7 आणि नऊ या संख्येत लावावी, मित्रांनो तुळशी मध्ये दोन प्रकार पडतात,  पहिली राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस असे प्रकार पडतात, या दोनही तुळशी आपल्यासाठी चांगल्याच आहेत, मित्रांनो जेव्हा तुमचे तुळशीचे रोप सुकते, तेव्हा ते तुम्हाला सावध करत असते.

की तुमच्या घरावर काहीतरी संकट येणार आहे, मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना, जर एक तुळशीचे पान तोंडात टाकले, तर ते यशस्वी होण्यासाठी मदत होईल, मित्रांनो जर विनाकारण तुमचा पैसा खर्च होत असेल, तर नेहमी तुमच्या पाकिटमध्ये तुळशीचे एक पान ठेवावे.

ज्या लोकांचा उद्योग आहे, त्यांनी तुळशीला 3 दिवस पाण्यामध्ये ठेवावे, त्यानंतर हे पाणी आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिंपडावे, मित्रांनो तुमचा व्यवसाय जोमाने चालेल, मित्रांनो रविवारी एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये, काहीजण ही तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करतात.

पण ही पाने अर्पण करताना, पालथी घालावीत मित्रांनो आपण श्री राम आणि भगवान हनुमान यांनाही तुळशीची पाने अर्पण करू शकतात,पण शिवलिंगाला माता दुर्गा आणि भगवान श्री गणेश यांना तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका, मित्रांनो तुळशीवृंदावन लावण्यासाठी सगळ्यात महत्वाचा.

दिवस म्हणजे गुरुवार आपण दररोज सकाळी माता तुळशीला जल अर्पण करावं, पण रविवारी मात्र तुळशीला जल अर्पण करू नये,या दिवशी सायंकाळी तुळशीपुढे दिवा ही लावु नये, माता तुळशी समोर बसून, “महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आधीव्याधी हराळ नित्य तुळशी नमोस्तुते.

“मित्रांनो हा मंत्र म्हणायचा आहे,मित्रांनो हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आणखी एका मंत्राचा आपल्याला उचार करायचा आहे, तो मंत्र आहे, “ओम नमो नारायणा ” तो नसेल, तर ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राच्या उपचाराने घरात कोणालाही अकाल मृत्यू येत नाही, मित्रांनो घरात सर्व वातावरण सकारात्मक बनते.

आणि घरात ऐश्वर्यसंपन्न वातावरण होऊन आपले जीवन ऐश्वर्या संपन्न होईल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!