
मित्रांनो रोज घरात हे बोला कधीच घरात कटकटी होणार नाही, स्वामींचा वास स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरात राहील. मित्रांनो स्वामींचे शब्द स्वामींचे मंत्र स्वामींचा प्रार्थना स्वामींचे स्तोत्र घरात बोलल्याने आपल्याला खूपच लाभ होत असतो, असाच एक मंत्र असेच शब्द आहेत,जी तुम्ही एक वेळेस 11 वेळेस 21 वेळेस किंवा 108 वेळेस.
]घरात स्वामीं समोर बसून बोललात, तर तुमच्या घरात स्वामींचा वास होणार आहे,आणि घरात कधीच कटकटी गरिबी प्रवेश करणार नाही,घरात सुख राहिल समृद्धी राहील आनंद राहील, आणि शांतता राहील. तर मित्रांनो आपल्या घरासाठी घरातल्या लोकांसाठी तुम्हीसुद्धा रोज घरात हे शब्द हा मंत्र बोला.
हे शब्द हा मंत्र काही असा आहे. “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” आता हे शब्द हा मंत्र तुम्हाला एक वेळेस 21 वेळेस अकरा वेळेस 51,101, किंवा 181 वेळेस तुम्ही किती वेळेस बोलू शकता, तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या शक्तीनुसार तुम्ही स्वामी समोर बसा,आणि हे मंत्र हा प्रार्थना स्वामीं चा जयजयकार करा.
सकाळी करा संध्याकाळी करा, दोन्ही वेळेस करा, पण नक्की घरात हे बोलायला अजिबात विसरू नका.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.