कोणत्याही गुरुवारी या ठिकाणी फेका फक्त एक लवंग, शत्रूपिडा रोग, आजार सर्व काही नष्ट होईल..

मित्रांनो कोणत्याही मंगळवारी फक्त एक लवंग येथे फेका,नजर दोष शत्रुपीडा रोग आजार सगळे काही नष्ट होईल,मित्रांनो आपल्या घरात जर शत्रुपीडा असेल शत्रूची नजर असेल , किंवा इतर नजर दोष असतील,किंवा इतर रोग असेल,आजार असेल गरिबी असेल, दरिद्री असेल,तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय अवश्य करा.

तुम्हाला फक्त महिन्याचा कोणत्याही मंगळवारी फक्त एका मंगळवारी एक लवंग पूर्णतः अखंडित कुठूनही खंडित तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे, अशी लवंग तुम्हाला घ्यायचे आहे, घरात असलेली लवंग घेतली तरी चालेल,एक लवंग मंगळवारच्या दिवशी घ्यायचे आहे, सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही.

एका वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात, हे लवंग घेतल्यानंतर ही लवंग तुम्हाला तुमच्या घरात फिरवायची आहे, कशी फिरवणार,तर मित्रानो हि सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची, त्यानंतर ही लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची, आणि उजव्या हातात घेऊन आपण संपूर्ण रूममध्ये संपूर्ण घरात.

एक चक्कर मारायचा, म्हणजे संपूर्ण रूम मध्ये ति लवंग घेऊन जायचं,गेल्यानंतर आपण ति लवंग घेऊन सरळ बाहेर जायचं, आणि बाहेर गेल्यानंतर ति लवंग आपल्या घराच्या छतावर तुम्हाला फेकायची आहे,पण फेकण्याआधी संपूर्ण रूम मध्ये संपूर्ण घरात एक राऊंड फिरायला विसरायचं नाही.

लवंग हातात घेऊन तुम्हाला फिरायचा आहे,याने घरातली नकारात्मकता किंवा वास्तुदोष शत्रुपीडा रोग आजार सर्व काही त्या लवंग सोबत घराच्या बाहेर जाईल,आणि घरात सकारात्मकता वाईट शक्ती निघून जाईल,सुख राहिल,समृद्धी राहील तर नक्की मित्रांनो हा उपाय करा तुम्हाला यांनी नक्की लाभ होईल.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!