देवघरात चुकूनही वापरू नका हे वस्त्र नाहीतर घरावरील संकटे वाढतील, घर बरबाद होईल..

मित्रांनो घरात रंगाच्या कापडावर देवांना स्थापन करावे, चुकूनही या रंगाचे कापड वापरू नये, मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे का होईना, देवघर असतेच, आपण रोज सकाळ-संध्याकाळ त्या देवघराची पूजा करत असतो, देवांची पूजा करत असतो, देवघर रोज सकाळी उठून साफ करत असतो.

आणि बऱ्याचशा घरांमध्ये देवघरामध्ये एक कपड अंथरून त्यावर देवांना विराजमान केले जाते, आणि रोज तो कापडं धुतला जातो,त्या जागेवर दुसरा कापड टाकला जातो, परंतु मित्रांनो भरपूर घरांमध्ये अशी चूक होते, की ते कोणताही कापड कोणत्याही रंगाचा कापड वापरत असतात, देवांच्या बसण्यासाठी टाकत असतात.

तर आपल्याला ही चूक करायची नाही,चुकूनही या रंगाचे कापड तुम्ही वापरायचे नाही, आणि वापरायचे असेल, तर काही विशेष रंग आहेत, त्याच रंगाचे कापडं आपण वापरायला पाहिजे,तर मित्रांनो जर तुम्ही देवघरात कापड टाकून त्यावर देवांच्या मूर्तींना विराजमान करत असाल, तर ते कापड लाल रंगाचे किंवा शेंदुरी रंगाचे.

केसरी रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे असायला पाहिजे, लाल शेंदुरी किंवा केशरी किंवा मग पिवळ्या रंगाचे कापड असायला पाहिजे,आता प्रश्न पडतो की कोणते कापड चुकून सुद्धा देवघरात आपण टाकायला नाही पाहिजे तर मित्रांनो ते कापड म्हणजे काळ्या रंगाचे कापड अजिबात देवघरात वापरायचे नाहीत.

आणि सफेद रंगाचे कापड सुद्धा देवघरात वापरायचे नाही,किंवा देवांना विराजमान करण्यासाठी टाकायचे नाही, बरेचशे लोकं सफेद रंगाचे कापड वापरतात, देवांच्या मूर्तींसाठी सफेद रंगाचे कापड चालते,परंतु देवीच्या मूर्तीला सफेद रंगाचे कापड चालत नाही, आणि आपल्या घरात देवांच्या मूर्ती सुद्धा असतात.

आणि म्हणून मित्रांनो आपण अशाच रंगाचे कापडं वापरायचे,तिथे देवांना भी चालेल, देवीना भी चालेल, मंग ते रंग लाल आहे , सेंदुरी आहे, पिवळा आहे किंवा केसरी आहे, मित्रांनो तुम्ही ही तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड अंथरून देवांना विराजमान करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल.

तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!