
मित्रांनो घराच्या मुख्य दाराला बांधा, एक काळा दोरा कधीच घरात कटकटी अडचणीत दोष येणार नाही, सदैव तुमचे रक्षण होईल,आता काळा दोरा म्हणजे कोणता?तर मित्रांनो जस आपण पूजेचा लाल रंगाचा दोरा घेतो, तसाच काळा रंगाचा दोरा सुद्धा मिळतो, तुम्ही तो काळा रंगाचा दोरा आणायचा आहे.
किंवा करडोळा असतो, तो आणला, तरी चालेल थोडासा आणायचा एक फूट आणला तरी चालेल, तो आणल्यानंतर तुम्ही सोमवारपासून रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात, हा काळा दोरा तुमच्या दारांना मुख्य दाराला बांधू शकतात, सकाळीच बांधायचा आहे.
म्हणजे दुपारच्या 12 वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय हा दोरा बांधायचा आहे,आता कसा बांधायचा,तर काळा दोरा आणल्यानंतर त्यांला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर त्या दोराला तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर बांधायचा आहे,वरच्या बाजूला बांधायाचा.
उजव्या बाजूला बांधा, किंवा डाव्या बाजूला बांधा, पण वर बांधा जिथे आपण हार लावतो, तिथे एका साईडला कोपऱ्यात तुम्हाला तो बांधायचा आहे, हार सारखा बांधायचा नाही, फक्त खिळा असेल, तर खिळाला गोल राऊंड मारून ठेवून द्यायचा, तिथेच बस एवढा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे.
नक्की मित्रांनो घराच्या मुख्य दाराला काळा दोरा अवश्य बांधा, कोणतेच काळी शक्ती नकारात्मक शक्ती वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही, आणि सदैव तुमचे रक्षण होईल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..