तिजोरीमध्ये ठेवायला जागा देखील उरणार नाही इतके धन मिळेल, करा फक्त गुरुवारचा हा उपाय..

मित्रांनो 25 नोव्हेंबर मोठा गुरुवार गुरुपुष्यामृत योग फक्त 11 वेळेस बोला हा मंत्र लक्ष्मी घरात येईल, घरात बरकत आनेलं,घरात सुख समृद्धी आणेल, लक्ष्मीची कृपा होईल,मित्रांनो गुरूवारच्या दिवशी येणारा योग गुरु पुष्यामृत योग ज्याला खूप मोठी मान्यता आहे, हा योग खूप मोठा असतो,मित्रांनो या दिवशी जर लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल.

लक्ष्मीची कृपा प्राप्त करायचे असेल,तर लक्ष्मीची सेवा लक्ष्मीची उपासना लक्ष्मीचा मंत्र जप करणे अत्यंत गरजेचे असते,आणि याच दिवशी म्हणजेच गुरूपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची आराधना करायची आहे, सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी तर मित्रांनो तुम्ही सुद्धा 25 नोव्हेंबर गुरुवार च्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे.

या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणते एका वेळेस लक्ष्मी समोर बसून म्हणजे देवघरा समोर बसून हा मंत्रजप 11 वेळा तुम्हाला करायचा आहे,श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप करा, लक्ष्मी तुमच्या घरात येईल,तर मित्रांनो हा मंत्र लक्ष्मी मंत्र काही असा आहे. “श्री विष्णु प्रिया आय नमः” मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल.

तर लक्ष्मीच्या सेवेसोबत लक्ष्मीच्या आराधना सोबत आपल्याला विष्णूची सेवादेखील करायचे असते , म्हणूनच हा मंत्र आहे, “श्री विष्णु प्रिया आय नमः”मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 11 वेळेस करायचा आहे, श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने लक्ष्मी माते समोर बसून पूजा-अर्चना करून अगरबत्ती दिवा लावून, हात जोडून 11वेळा मंत्र महिला असेल.

पुरुष असेल,कोणीही या मंत्राचा जप आपल्या घरातच नक्की करावा, खास करून गुरूवारच्या दिवशी जेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो, त्या दिवशी तर नक्कीच करावा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!