घरामधील तिजोरी भरून राहण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी स्त्रीयांनी दर गुरुवारी करावे फक्त हे एक काम..

मित्रांनो घरातल्या स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी दर गुरुवारी हे व्रत करावे,घराची परिस्थिती बदलेल,कोणत्याही गोष्टीची कसलीही कमी घरात राहणार नाही, मित्रांनो खास करून विवाहित स्त्रियांनी दर गुरुवारी एक व्रत करावे,हा उपवास करावा, हा साधासरळ इतर उपवासात पैकीच उपास असतो त्याचे कोणते कठिण नियम नसतात.

हा उपवास मनोभावाने विश्वासाने याची पूजा सुद्धा नसते, फक्त मनात श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून हा उपवास करायचा, संध्याकाळी तो उपास सोडायचा, हा उपवास केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, महालक्ष्मी प्रसन्न होते, आणि हा उपवास महालक्ष्मी चा उपवास आहे,म्हणून आपण बऱ्याचश्या वेळेस विवाहित महिला गुरूवारच्या दिवशी.

महालक्ष्मीचे व्रत करतात,खास करून मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत केले, जातात दर गुरुवारी तीन चार गुरुवार येतात, तर त्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात,आणि मग त्याचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी केले जाते, परंतु हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करतात,ते व्रत नाही तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे कोणती पोथी वाचायची नाही.

कोणती पूजा करायची नाही, फक्त सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देव घरात बसून महालक्ष्मीला प्रार्थना करायची,की मी आज तुझा उपवास करते, माझ्यावर कृपा करा,माझ्या परिवाराला सुखी ठेव,आणि आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देऊ नको,बस येवढी पार्थना करून उपवास सुरु करायचा.

दिवसभर तुम्ही फलाहार करू शकता, मिठाचे खायचे नाही,आणि संध्याकाळी कोणताही स्वयंपाक करून सगळ्यात आधी नैवेद्य दाखवायचा, आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा, आणि दर गुरुवारी अशीच सकाळी प्रार्थना करून उपवासाला सुरुवात करायची, दिवसभर काहीच खायचं नाही, फलहार तुम्ही करू शकतात.

मिठाचे खायचे नाही, संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही उपास सोडू शकतात,असे तुम्ही 11 गुरुवार 21 करा, किंवा कायमस्वरूपी हा उपास केला,तर अति उत्तम असते,बऱ्याचश्या महिला कायमस्वरूपी गुरूवारची व्रत करतात, यासाठी उद्यापन करण्याची गरज नाही,कोणती पूजा करायची गरज नाही.

तर नक्की मनापासून विश्वास ठेवून महालक्ष्मीचा दर गुरुवारी अवश्य करा.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!