स्वामींच्या मते घरात पैशाची कितीही टंचाई आली तरी स्वयंपाक घरातील या ३ वस्तू कधीही संपू देऊ नका..

मित्रांनो स्वयंपाक घरातून या तीन वस्तू चुकूनही संपू देऊ नका, या वस्तू संपल्या आर्थिक संकट आलेच, म्हणून समजा मित्रांनो आज आपण जी माहिती घेणार आहोत,ती खास करून महिलांसाठी आहे, ज्या महिला घरात स्वयंपाक करतात,घरात धनधान्यकडे लक्ष देतात,म्हणजे घरातील वस्तू संपत आलेल्या आहेत, किंवा संपणार आहे.

याची महिलांना काळजी असते, मित्रांनो आपल्या घरात खास करून स्वयंपाक घरात अशा काही गोष्टी असतात, ज्या आपण कधीही संपू द्यायला नको आहेत,कारण यामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो मित्रांनो आपण आपल्या घरात पैसा धन जमवून ठेवतो, साठवतो , ते कधीही संपू नये असं, आपल्याला वाटतं.

त्यामुळे आपण तिजोरीमध्ये एक रुपया किंवा अकरा रुपये कायमस्वरूपी ठेवतो,ते पैसे आपण खर्च करत नाही, कायमचे आपण ते ठेवून देतो , मित्रांनो यातच लक्ष्मीचा वास असतो, माता लक्ष्मी खेचली जाते,ते म्हणतात ना पैशाला पैसा खेचतो ,अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो अगदी याच प्रमाणे स्वयंपाक घरात सुद्धा असतं.

आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तू मध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो,त्यामुळे चुकूनही या वस्तू आपण संपवु द्यायच नाही ,मित्रांनो या वस्तू संपल्या तर अन्नपूर्णादेवी आपल्या घरातून निघून जाते,आपल्या घरात आर्थिक संकटे येतात,पैसा पुरत नाही,आर्थिक अडचण येतात, आणि मंग आपल्याला अन्नासाठी तरफळाव लागतं.

मित्रांनो यामुळे स्वयंपाक घरातील या काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे, आणि या वस्तू कधीही संपू दिल्या नाही पाहिजे ,या वस्तू आपण संपू दिल्या नाही, तर याचा लाभ आपल्याला लगेचच होणार आहे, चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहे त्या वस्तू, नंबर एक मीठ मित्रांनो पहिली वस्तू आहे मीठ, मिठाशिवाय आपले.

जेवण पूर्ण होत नाही, जेवणाला चव येण्यासाठी मिठ अत्यंत गरजेचं असतं, हे मीठ आपल्याला स्वयंपाक घरातून कधीही संपू देऊ नका,मित्रांनो तुम्ही मीठ आणताना एक दोन पाकीट जास्तीचे आणून ठेवा, म्हणजे जेव्हा मीठ संपले आहे, असं लक्षात येईल, असं तसं तुम्ही ते पुन्हा भरून ठेवू शकता, असे केल्याने तुमच्या घरातील मीठ कधीच संपणार आहे.

मित्रांनो पुढची गोष्ट आहे, हळद मित्रांनो दुसरी गोष्ट आहे,हळद आपण स्वयंपाक करताना हळदीचा वापर करतो, हळद पावडर वापरतो,अशी ही हळद आपण आपल्या स्वयंपाक घरातून कधी संपू देवु नका , ही प्रत्येक मंगल कार्य असो, किंवा कोणतेही धार्मिक कार्य असो प्रत्येक ठिकाणी वापरली जाते.

हळदीचा संबंध हा बृहस्पति ग्रहशी आहे ,मित्रांनो यामुळे आपल्या स्वयंपाक घरातून कधीही हळद संपू देऊ नका,मित्रांनो तिसरी जी वस्तू आहेत, ती तांदूळ तिसरी जी वस्तू आहे, ते म्हणजे तांदूळ, तांदूळ घटक आहे,की प्रत्येकाच्या घरी असते, गरीब असो श्रीमंत असो, वा परपंचेचा असो, लोक घरात तांदळामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो.

अनेकदा पूजा करताना तांदूळ वापरतो,यामुळे तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातुन कधीही तांदूळ संपू देऊ नका , मित्रांनो या तीन गोष्टी मीठ हळद आणि तांदूळ या आपल्या घरातून कधी ही संपू देऊ नका, एक संपल्या त्याच्यामध्ये असणारा अन्नपूर्णा देवीचा वास सुद्धा संपेल, आणि आपल्या घरात आर्थिक संकट येऊ लागेल.

तर मित्रांनो या वस्तू कधीही तुमच्या घरातून संपू देऊ नका. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!