स्वामींचे हे एक नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल हे नाव घेतल्याने असा काही चम-त्कार होतो की ते पाहून तुम्हाला आ-श्चर्यच वाटेल..

मित्रांनो तुम्हाला सुखाची रात्र हवी असेल, किंवा सुखाची झोप हवी असेल, तर रोज रात्री झोपण्याआधी स्वामींचे हे एक नाव बोलून झोपा, मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते, की सकाळी उठल्यानंतर आपला दिवस संपूर्ण दिवस सुखाचा जावा,, सर्व काम व्यवस्थित व्हावे,आपले रक्षण व्हावे,आणि जे ही काम आपण करू त्यामध्ये आपल्याला यश मिळावं.

असं प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून प्रत्येक जण सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाचे नाव घेतो, देवाचे स्मरण करतो, देवाचे दर्शन घेतो परंतु बरेचशे लोक हे काम रात्री करत नाही, कारण रात्र सुद्धा सुखाची जायला पाहिजे,कारण रात्री काय होईल,हे सांगता येत नाही झोपेत काय होईल, हे सांगता येत नाही.

म्हणून जर आपण देवाचे नाव घेऊन आपल्या स्वामींचे नाव घेऊन झोपू तर स्वामी महाराज झोपेत सुद्धा आपले रक्षण करतील, आणि मग ती रात्र सुखाची जाईल, ती झोप आपली सुखाची असेल, म्हणून प्रत्येक रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही सुद्धा स्वामींचे हे एक नाव फक्त एक वेळेस बोलून झोपा, झोपला झोपला बोललात तरीही चालेल.

अंथरूनवर्ती गेला नंतर बोलला तरी चालेल, जेवण झाल्यानंतर अंथरूनामध्ये बसून बोला झोपून बोला आणि मग झोपा, बघा स्वामी महाराज तुमचे रक्षण करता की नाही, हे नाव स्वामींचे आहे स्वामींचे नाव चमत्कारी नाव आहे, मित्रांनो हे नाव हा मंत्र काही असा आहे. “ओम श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः” “ओम श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः” मित्रांनो.

अगदी सोपे नाव आहे, अगदी सोपा मंत्र आहे, तुम्हाला मंत्र हे नाव फक्त एक वेळेस झोपण्याच्या आधी बोलायचं आहे, आणि मग झोपायचं आहे, स्वामी महाराज तुमचे रक्षण करतील, त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील, आणि मग तुम्हाला सुखाची रात्र जाईल, सुखाची झोप येईल, तर मित्रांनो तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी हे एक नाव बोलायला अजिबात विसरू नका.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!