तुम्ही देखील स्वामींचे सेवेकरी असाल तर, स्वामींनी सांगितलेली ही माहिती तुम्ही वाचाच..

मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत, स्वामी महाराजांचे भक्त आहेत,तर तुम्ही सुद्धा दर गुरुवारी करा,स्वामींची ही प्रभावी सेवा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील, तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे,दुसरं काहीच करू नका, फक्त जेव्हा ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही.

एका वेळेस आज आम्ही तुम्हाला एक सेवा सांगणार आहोत, तुम्ही रोज केली नाही तरी चालेल,पण स्वामींच्या वारी गुरूंच्या वारि या गुरुवारी तुम्ही सेवा नक्की करा, ही प्रभावी सेवा आहेत,की मनोभावाने विश्वासाने जर तुम्ही केली,तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील.

मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत, तीन गोष्टी विश्वासाने मनोभावाने करायचे आहेत,देवघरात समोर बसून अगरबत्ती दिवा लावून, स्वामींना नमस्कार करून तुम्हाला ही सेवा करायची आहे,सकाळी करा,दुपारी करा,संध्याकाळी करा,कोणत्याही एका वेळेस करायची आहे.

फक्त गुरीवारी या सेवेमध्ये सगळ्यात आधि स्वामी समर्थांच्या 11 माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे, अकरा माळी जप झाल्यानंतर किंवा तुम्हाला 11 माळी करणे शक्य नसेल, तर तुम्ही कमीत कमी संपूर्ण एक माळ जप अवश्य करा,आणि जमत असेल तर अकरा माळी जप करायची आहे.

अकरा माळी किंवा एक माळ जप झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय वाचायचा आहे,फक्त 14 वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे,तर अकरा माळी जप झाल्यानंतर गुरुचरित्रामधील 14 वा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे, तारक मंत्र तुमच्याकडे नसेल.

तर गुगल वर तारक मंत्र तुम्हाला लगेचच दिसेल,फक्त तारक मंत्र मराठी असं टाकलं तर तारक मंत्र आपल्याकडे लगेच येतो,तर तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र अशी ही सेवा दर गुरुवारी करायची आहे.

दर गुरुवारी न चुकता करा, तुम्हाला नक्की या सेवेचा लाभ होईल, सेवेचे फळ मिळतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!