संकष्टीच्या दिवशी गणपतीला वाहा हे एक फुल दुसऱ्याच दिवशी चमत्कार दिसेल..

मित्रांनो 23 नोव्हेंबर मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे, जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येथे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं,हे व्रत गणपती बाप्पांची संबंधित आहे,जी व्यक्ती या अंगारकी संकष्टीचे व्रत करते,,उपवास करते,त्या व्यक्तीच्या जीवनातून संकटे नष्ट होतात लग्ने जमतात, संतानप्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखी संपन्न राहतात, कुटुंबातून भांडणे वाद विवाद मिळतात, परीक्षेमध्ये करिअरमध्ये यश मिळतं, पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते.

मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते, 21 संकष्टी चतुर्थी इतकं फळ एका अंगारकी च्या व्रताने आपल्याला मिळतं,म्हणजेच आपण जर फक्त एक अंगारकी चतुर्थी धरली,, तिचा उपवास जर केला, तर 21 संकष्टी चतुर्थी इतकं फळ आपल्याला नक्की प्राप्त होतो,म्हणूनच अनेक लोक अनेक जरी ते संकष्टी धरत नसले, तरीसुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास नक्की करतात , मित्रांनो आपण दिवसभर उपवास करावा,आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होईल.

चंद्र उगवेल तेव्हा आपण हा उपवास सोडावा, भोजन करावं,आज आपण गणपती बाप्पांना त्यांची पूजा करताना,काही विशिष्ट वस्तू अर्पण करू शकता,की ज्यामुळे श्रीगणेश प्रसन्न होतील, आणि आपल्या मनातील इच्छाची मनोकामना याची पूर्तता नक्की करतील जाणून घेऊया, की हे छोटे-छोटे उपाय कोणते आहेत. मित्रांनो ज्यांच्या जीवनात विवाह संबंधि बाधा आहे, जर विवाह कार्यामध्ये अडचणी येत असतील, विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नसेल.

तर अशा वेळी आपण गणपती पूजा संपन्न झाल्यानंतर ओम वक्रतुण्डाय होम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा, “ओम वक्रतुण्डाय होम ” या मंत्राचा आपण जास्तीत जास्त वेळा जप करावा,तर आपल्या घरात पोव्याची माळ असेल, ज्याला हिंदीमध्ये मुंगी की माला असं म्हणतात,किंवा परवायांची माळ इंग्लिश मध्ये कोरल अस म्हणतात,अश्या पोवळ्याच्या माळेवर आपण या मंत्राचा जप करा, विवाह कार्यातील बाधा लवकरच दूर होतात.

मित्रांनो तुमची जर पत्नी तुम्हाला सोडून गेली असेल, किंवा पत्नीला वश करण्यासाठी थोडक्यात पत्नी तुमच म्हणण ऐकत नाहीये, कोणतीही स्त्री तर त्या स्त्रीला वश करण्यासाठी लाल हकिमच्या माळेवर आपण “ओम वक्रतुण्डाय होम ” या मंत्राचा जप केल्यास स्त्री वश होते, कृपया याचा गैरसमज करून घेऊ नका, ज्याचा संसार अगदी मोडीत निघत चाललेला आहे,घटस्फोटाच्या वाटेवर आहे, अशा लोकांसाठी हा उपाय आम्ही सांगत आहे.

तिसरी गोष्ट कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला शक्तीची क्षमतेची गरज असते, तर यासाठी आपण शक्ती प्राप्त करण्यासाठी शक्ती विनायक गणपतीची विधिवत उपासना करा, या संकष्टी चतुर्थीला आणि आता हे नक्की कसं केलं जातं,तर कुंभार असतो,कुंभाराच्या चाकाची माती असते, त्या मातीपासून छोटीची गणपती बाप्पांची मूर्ती बनवतात, आणि त्या मूर्तीचे पूजन केले, जातात हे पूजन केल्यानंतर 101 माळा लक्षात घ्या.

एका माळेमध्ये 108 मनी असतात,101 माळा ओम रिंग गिम हिम या मंत्राचा आपण जप करावा लागतो, 101 माळा किंवा ज्यांना शक्य नाही,त्यांनी अकरा माळा याचा जप केला तरीही चालतं, याने सर्व शक्तींची प्राप्ती होते,व्यक्ती सर्वशक्तिमान बनते,कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळतं, तिसरी गोष्ट जर तुमच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात शत्रू वाढलेली असतील, कोणतीही व्यक्ती घरातील असेल, किंवा घराबाहेर असेल.

ती जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तर अशा वेळी कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन करावं, यामुळे शत्रू शांत होतात, शत्रूंचा वशीकरण सिद्ध होतात, अनेकजण शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हरिद्रा पिष्टी नामक गणेशाचं पूजन करतात, हरिद्रा पीष्टी म्हणजे पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल नावच राज्य आहे, त्या ठिकाणी श्री बगलामुखी गणेश आहेत त्यांनाच हरिद्रा पीष्टी असं म्हंटलं.

जातं या गणपती बाप्पांचा पूजन केल्यास शत्रूंवर ती सहजासहजी विजय प्राप्त करता येतो, मित्रांनो आपण कडुलिंबाच्या मुळांमध्ये कधीकधी गणपती बाप्पांची मूर्ती तयार होते, या मूर्तीसमोर तिचे पूजन करून,हस्ती पैशाची लिखित स्वाहा या मंत्राचा आपण जप केला,मूर्तीला लाल चंदन लाल रंगाची पुष्प चडून अर्पण झाले,तर मित्रांनो शत्रू शांत होतात, आणि वाईट शक्ती सुद्धा जवळपास येत नाहीत, जर घरामध्ये काही बाधा असेल, कोणी काही केलेलं असेल.

तर कडुलिंबाच्या मुळामध्ये निर्मित गणपती मूर्ती समोर हस्तींपिषाची लिखित स्वाहा, या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा, त्यामुळे शत्रू शांत होतात, वाईट शक्ती जवळ सुद्धा बटकत नाही,मित्रांनो जे रुईचे झाड आहे, ज्याला मंदार किंवा आमदार असं म्हणतो, आपण संस्कृतमध्ये याला अर्क असे म्हणतात, या रुईच्या झाडाच्या लाकडापासून जी प्रतिमा तयार होते,त्याला अर्क काष्ट गणेश प्रतिमा अस म्हणतात,या प्रतिमेचे पूजन केल्यास जीवनात ऐश्वर्याची प्राप्ती होते.

पैसा दुधान येत,धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात, जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाधा असतील, तर या बाधा दूर करण्यासाठी श्वेतार्क गणपती पूजन करावं,श्वेतार्क म्हणजे काय? तर पांढऱ्या रुईच्या झाडापासून जी गणपती ची मूर्ती तैयार होते, तिला आपण श्वेतार्क गणपती असं म्हणतो, त्या मूर्तीसमोर ” ओम गं गो गणपतये विघ्नविनाशक स्वाहा “मंत्राचा 21 माळा आपण जप करा,कोणत्याही बाधा दूर होतात, जीवनातून प्रत्येक कार्यात यश मिळू लागत.

श्वेतार्क म्हणजे लक्षात घ्या , पांढऱ्या रुईच्या मुळापासून किंवा लाकडापासून निसर्गतहा ची मूर्ती बनते, खरंतर अकरा ते बारा वर्षानंतर या रुईच्या झाडाच्या खोडामध्ये जी मूळ आहे, त्या मुळामध्ये गणेश मूर्ती निर्मिती होत असते, तिला श्वेतार्क गणेश अस म्हणतात,मित्रांनो एक अत्यंत साधा उपाय आपण या दिवशी जी पार्थिव गणेशमूर्ती आहे, पार्थिव म्हणजे काय? तर कोणत्याही पवित्र ठिकाणची माती आपण गोळा करावी, कोणताही पवित्र ठिकाणावर ची स्वच्छता असावी.

अशी माती गोळा करावी,ही माती गोळा करताना. “ओम गण गणपतये नमः “या मंत्राचा सातत्याने जप करा, त्यातून खडे वैगेरे दगड वगैरे बाजूला काढा, आणि या मातीपासून छोटीशी गणेशप्रतिमा गणेश मूर्ती आपण बनवायची आहे,ते बनवताना सुद्धा ओम गण गणपतये नमः जप सातत्याने करा, आणि या मूर्तीचे पूजन आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा, मित्रांनो गणेश प्रसन्न होतात,आणि सर्व सिद्धी प्राप्त करवतात,पण तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे.

ती आपल्याला प्राप्त होते, 21 संकष्टी चतुर्थी फळ प्राप्त करून देणाऱ्या या अंगारकी संकष्टी चतुर्थी आपण गणपती बाप्पांचे पूजन करताना,, त्यांना नैवेद्य उकडीचे मोदक नक्की अर्पण करा,आणि सोबतच त्यांची अतिशय प्रिय वस्तु म्हणजे दुर्वा या 21 दुर्वा मनोभावे अर्पण करा,आणि जास्वंदीचे फूल झेंडूचे फूल अर्पण करण्यास विसरू नका,मित्रांनो या सर्व वस्तू भगवान श्रीगणेशांना अतिप्रिय असतात,आणि जे फक्त आपल्या बाप्पाला या वस्तू मनोभावे अर्पण करतात.

त्यांच्या मंत्रांचा जप करतात, गणपती बाप्पा त्यांच्यावर नक्की प्रसन्न होतात, काही शंका असतील, प्रश्न असतील समस्या असतील कॉमेंट मध्ये नक्की विचारा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!