आज पासूनच या मंत्राचा जप करा स्वामी तुम्हाला जे हवे ते इच्छित फळ देतील..

मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, तुम्हाला काहीही हवं असू द्या,तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा,तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, मित्रांनो तुम्ही जर स्वामी चे भक्त असाल, तर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेलच, स्वामिभक्ती मध्ये स्वामी सेवेमध्ये कोणतीच लालसा नसते, कोणतीच इच्छा नसते स्वामी सगळं काही जाणून असतात.

ते सर्वगामी आहेत त्यांना सर्व काही माहित असतं, की माझ्या भगतला काय हवं? आणि काय नको आणि ते सगळं काही देतच असतात, पण मित्रांनो स्वामींच्या भरपूर असे मंत्र आहेत, ज्यांच्यामध्ये खूप ताकद आहे, खूप चमत्कारी शक्ती आहे, त्या मंत्रांचा जप केला तर आपल्याला जे हवं ते मिळत ज्या समस्या असतात,त्या दूर होतात.

फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो,, मित्रांनो आज आपण एक मंत्र जाणून घेणार आहोत , जो स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कारी आणि खूप कार्गर असतो,त्या मंत्राचा जप न चुकता आपण करायला हवा याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतात, सगळे विघ्ने दूर होतात.

आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात इच्छापूर्ती हा मंत्र समजला जातो, मित्रांनो हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे,प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीचा आशीर्वाद हवा असतो, म्हणून या मंत्राचा जप आपण अवश्य करायला पाहिजे, आता हा मंत्र कोणता आहे, तर मित्रांनो हा विघ्न दूर करणारा इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे.

तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे. “ओम गण गो गणपते विघ्नविनाशने स्वाहा”मित्रांनो सोपा मंत्र आहे, तुम्हाला या मंत्राची एक माळ करायची आहेत, म्हणजे 108 वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे, मनात कोणतीही इच्छा आहे, ती इच्छा लगेचच पूर्ण होते, कोणत्या दुःख आहे काही समस्या संकटे अडचणी आहेत.

ते दूर होतात कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहेत, तर प्रत्येकाने या मंत्राची एक माळ दररोज कोणत्याही वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करावी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!