दिवाळी झाल्यावर करा फक्त हे एक काम, घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी व ऐश्वर्य नांदेल..

मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ऐकले असेल,की कोणाला या दिवशी काहीच द्यायचं नसतं, म्हणजे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरातली कोणतीही वस्तू किंवा पैसा किंवा कोणतीही काहीही वस्तू द्यायची नसते,असे मानले जाते,की या दिवशी आपण जर काहीही दिलं तर असे मानले जाते,की त्यासोबत लक्ष्मी चा आशीर्वाद किंवा सुख-समृद्धी सुद्धा निघून जात असते, म्हणून आपण या दिवशी काहीच कोणाला देत नाही.

परंतु मित्रांनो दिवाळी झाल्यानंतर म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे एक काम केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो,धन धान्याची कमी होत नाही, आता हे काम कोणते आहेत?तुम्हाला काय करायचे आहे, तर मित्रांनो लक्ष्मी पूजन झाल्यानंतर म्हणजे दिवाळी झाल्यानंतर केव्हाही अस नाही लक्ष्मीपूजन च्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे करायच आहे, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही हे दिवाळी.

झाल्यानंतर करू शकता, म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर करू शकता,हे आहे अन्नदान किंवा कोणतेही दान तुम्हाला जे दान शक्य असेल, ते दान तुम्ही दिवाळी झाल्यानंतर अवश्य करावे,मित्रांनो दिवाळीच्या दिवशी तुम्ही कोणाला काहीच देऊ नका, जे तुम्ही फराळ केली असेल ती सुद्धा देऊ नका,दुसऱ्या दिवशी द्या आता दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तर मित्रांनो कोणतेही गरीब व्यक्तींना तुम्ही जुने कपडे.

नवीन कपडे देऊ शकतात, किंवा घरातील कोणतीही वस्तू जर तुम्ही फेकत असाल,किंवा नवीन वस्तू असेल ती देऊ शकता किंवा कोणाला दान दक्षिणा देऊ शकतात, किंवा अन्न देऊ शकतात,जेवण देऊ शकतात,किंवा तुम्ही जी दिवाळीला आपण जी फराळ करतो ती फराळ तुम्ही गरीब व्यक्तींना देऊ शकतात,याने काय होते? तर मित्रांनो याने आपल्या घरातील बाधा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आपले दुःख अडचणी संकट.

समस्या त्यासोबत आपल्या घरातून बाहेर कायमचा निघून जात असतात, आणि आपण जे दान करतो, त्यामुळे देवता लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते,म्हणून दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर असे दान आपण नक्की करावे, आणि हे दान आपल्या क्षमतेनुसार आपण करायचे आहे, जेवण करा अन्नधान्य दान करा, फराळ दान करा, जुने कपडे दान करा काही करा एक वस्तू केली तरी चालेल, एक ताट फराळ दिला तरी चालेल.

पण गरीब व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दिवाळी चा नक्की असे दान करायला विसरू नका,लाभ फक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण घराला होणार आहे.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!