स्त्रियांच्या पायावरून समजते त्यांचे सर्व रहस्य, या पायाच्या स्त्रिया असतात खूपच कम नशिबी..

मित्रांनो सामुद्रिक शास्त्रानुसार महिलांचे पाय सांगतात त्यांच्या पतींचे भविष्य,होय मित्रांनो , पती आणि पत्नी यांची जोडी ही स्वर्गातच बांधली जाते, यांच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, आणि म्हणूनच एखाद्या स्त्रीच्या तळपायावरती जीकाही चिन्ह असतात,तिच्या पायाची जी बोटं असतात, एकंदर तिचा जो पाय असतो, तो तिच्या पतीच्या भविष्याबद्दल बरच काही सांगून जात असतो, सामुद्रिक शास्त्र मध्ये याचा अगदी सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे.

एखाद्या स्त्री च पाय हा तिच्या पतीच्या भविष्याबद्दल नेमकं काय सांगतो? नंबर 1 एखाद्या स्त्रीच्या तळपायावर जर पष्ट रेषा असेल आणि ही रेषा जर तिच्या बोटांना जाऊन चिटकत असेल,स्पर्श करत असेल, तर मित्रांनो हे एक अतिशय शुभ लक्षण आहे, कारण अशी स्त्री ही तिच्या पतीला नेहमी प्रामाणिकपणे साथ देत असते, ती तिच्या पतीला पूर्णपणे समर्पित असते, आणि या दोघांच्याही जीवनामध्ये खूप मोठ यश यांना मिळतं, आणि आनंदी आनंद म्हणजे.

खूप सारे आनंदाचे प्रसंग यांच्या जीवनामध्ये येत असतात, थोडक्यात सुखी संसाराचा हे लक्ष आहे. नंबर 2 मित्रांनो करंगळी आणि त्याच्या शेजारचे बोट ज्याला आपण अनामिका असं म्हणतो, तर करंगळी आणि अनामिका हे दोन बोटं चालताना जर जमिनीला स्पर्श करत नसतील, तर अशी स्त्री ही अशुभ मानली जाते, कारण अशा स्त्रियांना फार कमी वयामध्ये वैधव्य प्राप्त होतं, म्हणजे ती विधवा बनते, तर मित्रांनो हे सुद्धा सामुद्रिक शास्त्र मध्ये सांगितलेले आहे.

जराशी वाईट गोष्ट आहे मात्र हे सत्य आहे. नंबर 3 मित्रांनो ज्या स्त्रीचं अंगठ्याजवळचे बोट ज्याला आपण तर्जनी असं म्हणतो, हे बोट जर बाकीच्या बोटापेक्षा मोठ असेल, तर अशी स्त्री ही अतिशय शुभदायी असते, कारण ती आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यामध्ये विश्वास ठेवते, ती आपल्या पतीला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देते, ती जराशी स्वतंत्र विचाराची असते, त्यामध्ये दोघांमध्ये थोडेसे वादविवाद होऊ शकतात.

थोडेसे सामंजस बनत नाही , मात्र अशी स्त्री ही थोडेसे जरी पतीने प्रयत्न केले, तिला जर समजावून घेतलं, तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाला पुढ घेऊन जाण्याचं काम ही करत असते . मित्रांनो नंबर 4 मित्रांनो ज्या स्त्रीच्या तळपायावर ती चक्राच निशाण असतो, तो ध्वजाच निशाण असतं,किंवा स्वस्तिक चे निशान असतो, लक्ष द्या चक्र ध्वज स्वस्तिक अस चिंन ज्या स्त्रियांच्या तळपायावर असत, अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी अत्यंत शुभदायी असतात.

अशा स्त्रियांच्या पतींना राज सुखाची प्राप्ती होते, म्हणजेच अगदी राजासारखा जीवन हे लोक जगतात, आणि आपल्या पत्नीला सुद्धा राणी सारखं वागवतात, राणी सारखा मान सन्मान हे लोक देतात. मित्रांनो नंबर पाच ज्या स्त्रियांच्या तळपायावर ती कमळ किंवा छत्राच चिन्ह असतं, कमळ किंवा छत्र यांचा निशान ज्या स्त्रियांच्या तळपायावर असत, अशा स्त्रियांचे पती राजकारणामध्ये मोठ यश मिळवतात, राजकारणामध्ये त्यांना मोठे यश मिळत.

समाजामध्ये मोठा मान सन्मान मिळतो, असे लोक हे प्रसिद्धीच्या आणि समृद्धीच्या शिखरावर विराजमान असतात. नंबर 6 जा स्त्रियांच्या करंगळी जवळचा बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो, हे अनामिका ज्यांची मोठे असते, इतर बोटा पेक्षा त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी नेहमी चिंतेच कारण बनतात, त्यांच्यामुळे कुटुंबात नेहमी वाद विवाद होतात, काहीतरी मोठा अपशकून होण्याची यामुळे शक्यता असते , तर मित्रांनो सामुद्रिक शास्त्रानुसार ही होती.

महिलांच्या तळपायाची वैशिष्ट्ये आणि त्यांचा महत्व.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!