फक्त १ विड्याचे पान तुमचे भाग्यच बदलून टाकेल, पाच मिनिटात धनवान व्हाल..

मित्रानों लक्ष्मीपूजन एक विड्याचं पान बदलून टाकेल, तुमचं भाग्य तुमचं नशीब मित्रांनो गरीब देखील बनेल,मालामाल श्रीमंत मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी च्या प्रिय वस्तू आपण माता लक्ष्मी ला अर्पण केल्या, तर आणि आपल्याला त्या करायलाच पाहिजे, मित्रांनो आपण माता लक्ष्मीची पूजा करत असताना, आपण माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहे, त्या वस्तू जर आपण माता लक्ष्मीला दिल्या अर्पण केल्या.

तर माता लक्ष्मी चा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, व माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये स्थायी निवास करते, कायमची निवास करते मित्रांनो माता लक्ष्मीला आवडणार्‍या वस्तू पैकी एक वस्तू म्हणजे आणि एक गोष्ट म्हणजे ते म्हणजे विड्याचं पान, मित्रांनो विड्याच्या पानाचा एक टोटका एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास्तव्यास राहील.

आणि आपलं दारिद्र्य दूर करेल, घरातील ईडा पीडा आहेत, त्या सर्व दूर करेल, मित्रांनो कोणतेही शुभ कार्य असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणतीही पूजा असू द्या, त्यामध्ये आपण विड्याचे पान हे नक्कीच वापरतो,, मित्रांनो प्रत्येक पूजेमध्ये या विड्याच्या पानाचा समावेश असतो, मित्रांनो हे विड्याचे पान माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, वास्तुशास्त्रानुसार विड्याच्या पानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते, हे पान.

आपण आपल्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये वापरल्यामुळे आपल्या घरात देखील, सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, विड्याच्या पानाच्या खालच्या भागावर माता सरस्वती वास करत असते, मित्रांनो या पानाच्या टोकदार भाग आहे, त्या भागावर महालक्ष्मी आणि पानाच्या डेटावर ज्येष्ठा लक्ष्मी वास करत असते, तसेच या पानाच्या मागच्या बाजूला म्हणजे विड्याच्या पानाचा जो मागचा भाग आहे, त्या ठिकाणी माता पार्वतीचा वास्तव्य आहे.

तसे हे संपुर्ण पान सूर्याचे प्रतीक मानले जाते, स्कंदपुराण यामध्ये वर्णन केलेले आहे, कि देवी देवता देखील, पूजेमध्ये हे विड्याचं पान वापरतात, आयुर्वेदानुसार विड्याचे पान खाण्याचे खूप मोठे महत्त्व आहे, फायदे आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत, की हे एक विड्याचे पान माता लक्ष्मीला कसे अर्पण करायचे? जेव्हा तुम्ही रात्री लक्ष्मी पूजन करता, तेव्हा पानाचा हा उपाय करायचा आहे, मित्रांनो जेव्हा तुम्ही सायंकाळी.

लक्ष्मीपूजन करता, त्यावेळेस आपल्याला एक विड्याच पान घ्यायच आहे, मित्रांनो अगदी अखंड असायला पाहिजे ते, कुठेही तुटलेलं चिरलेल किंवा त्यावर ती कोणत्याही प्रकारचा डाग असता कामा नये,मित्रांनो आणि विड्याच्या पानावरती आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या बाकीच्या वस्तू प्रिय असलेली, दुसरी गोष्ट आहेत ती गोष्ट आपण त्यावर ठेवायची आहे, ते म्हणजे गुलाबाचे फुल किंवा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या.

आपल्याला ठेवायचा आहे, आणि हे पाना आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे, विड्याच पान आणि गुलाबाचा फुल या दोन वस्तू माता लक्ष्मी च्या अत्यंत प्रिय वस्तू आहे, जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला या दोन गोष्टी अर्पण केल्या, तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या प्रसन्न होईल, मित्रांनो या पानाचा आणखी एक उपाय तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्या पानाचा विडा बनवून माता लक्ष्मीच्या चरणावर.

अर्पण करायचा आहे, मित्रांनो कसा बनवायचा त्यावर एक लवंग ठेवायची आहे एक सुपारी ठेवायची आहे, एक गोड पदार्थ ठेवाचा उदाहरणार्थ बताशा ठेवू शकता,आणि दक्षिणा म्हणून एक रुपयाचा सिक्का आपल्याला यावर ठेवायचा आहे,असा परिपूर्ण विळा माता लक्ष्मी च्या चरणावर ठेवायचा आहे, मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा आपल्याला विळा ठेवायचा आहे, हा अत्यंत खूप मोठा महत्त्वाचा उपाय टोटका आहे ज्यामुळे तुमच्या घरात.

दरिद्रता इडा पिडा सर्व काही नष्ट होईल, आणि घरामध्ये सकारात्मकता येईल ईश्वरी शक्ती आणि ऐश्वर्या सुख समाधान आरोग्य नांदेल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!