लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही कोणाला देऊ नका ही १ वास्तू नाहीतर माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल..

मित्रांनो दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणालाही देऊ नका,ही एक वस्तू नाही,तर लक्ष्मी तुमचे घर सोडून निघून जाईल, मग घरात कधीच सुख-समृद्धी नांदणार नाही, घरात कधीच बरकत राहणार नाही, घरात कधीच पैसा टिकणार नाही, मित्रांनो लक्ष्मीपूजनाची खूप जास्त महत्व असते.

म्हणून वर्षभरानंतर जेव्हा लक्ष्मीपूजन येते, तेव्हा व्यापारी असू द्या गरीब असू द्या,श्रीमंत असू द्या प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीपूजनाचे आपल्या परीने पूजन करीत असतो, लक्ष्मीला प्रसन्न करत असतो, मित्रांनो या दिवशी आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.

आणि खास करून जर तुमच्या हातून ही एक वस्तू कोणाला दिली गेली, तर मंग वर्षभर तुमच्या हातातून ती वस्तू जातच राहिल, आणि तुमच्याकडे कधीच ती वस्तू टिकून राहणार नाही, ही वस्तू लक्ष्मीशी निगडित आहे, जिला आपण लक्ष्मी मानतो, ती वस्तू म्हणजे धन पैसा हो मित्रांनो तुमच्या जवळचा.

पैसा तुमच्या जवळचे धन मग तो एक रुपया सुद्धा शंभर रुपये असू द्या, एक हजार असू द्या किंवा 100000 असू द्या, या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण उधार दिलेले पैसे जर तुम्ही या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणाला उधार पैसे देत असाल, तर ते बुडतील, परत कधी तुम्हाला मिळणार नाही.

अशी मान्यता आहे की या दिवशी पैसा जर कोणाला उधार दिला, तो परत येत नाही, लागलेच तर दुसऱ्या दिवशी द्या, परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एक नियम पाळा, की कोणालाही आपल्या हातून उधार पैसा दिला जाणार नाही, कारण मग वर्षभर ते सुरू असतं, उधारचा पण देत राहतो, आपल्याकडे पैसा येतच नाही.

उलट या दिवशी लोक वाट बघतात, की कुठून पैसा येतो की नाही, पूजेत ठेवतो की नाही, म्हणून या दिवशी तुमच्या जवळचे धन तुमच्या जवळचा पैसा कोणालाही उधार देऊ नका, नाहीतर तुमचे घर लक्ष्मी कायमचे निघून जाईल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!